Homeशहरआयु.अमोल रांजणे प्रणित सृष्टी फाउंडेशन व आयु. प्रसाद चांदोरकर यांच्या विद्यमाने ...

आयु.अमोल रांजणे प्रणित सृष्टी फाउंडेशन व आयु. प्रसाद चांदोरकर यांच्या विद्यमाने उल्हासनगरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

उल्हासनगर दि.१५ : आयु.अमोल रांजणे प्रणित सृष्टी फाउंडेशन व आयु. प्रसाद चांदोरकर यांच्या विद्यमाने  नुकताच  उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील पटेल आर. मार्ट, ग्रीन लीफ हॉटेल, मॅक्स फिटनेस क्लब, डॉमिनोज व ॲक्सिस बँके समोर व कॅम्प नंबर ५ येथील कैलास कॉलनी येथील डिव्हायडर येथे आयोजित वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

कार्यक्रमात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात आयु. ब्राह्मणे गुरुजी, आयु. अक्षय टिळक, आयु. सुनील शिंगारे, बी. आर. आंबेडकर फोर्सचे आयु.संदेश सकपाळ, आयु. मच्छिंद्र मोरे, आयु. सुरेंद्र गायकवाड, आयु.अनिल बंगाळे, आयु. कमलाकर सूर्यवंशी, आयु.जितेंद्र गायकवाड, इंदर, आयु. कपिल कांबळे सर, आयु. प्रग्यान प्रसाद चांदोरकर, ज्ञानदीप विद्यालयाचे आयु. बंधुसेन इंगळे सर , आयु. सुहास सर, अँड. किरण शांताराम निकम, आयु. शशिकांत आंबुसकर, आयु. चंदू कांबळे तसेच सर्टिफाय मैदान येथील कुमार व किलबिल मुलांचा गट वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास उत्साहात हजर होते.

वृक्षारोपणाची सुरुवात लालचक्की येथे सुरू होऊन पुढे वीनस चौक, नेताजी,  शिव मंदिर रोड, करत सर्टिफाय मैदान पूर्ण झाली. पिंपळ‌ वृक्ष, कडुलिंब, वड, कनेरी अशी ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व इतर शोभेची झाडे आज शहरातल्या विविध भागात लावण्यात आली.

तक्षशिला विद्यालय येथील बुद्ध विहारात आदरणीय भंते यांचे आशीर्वाद घेत जवळील प्रांगणात ‘बोधी’ वृक्षाची लागवड करत असतानाच आठवडाभर सुट्टीवर असणाऱ्या ‘वरूण’ राजा ने पुनरागमन केले व आजचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी झाला यावर निसर्गाने  शिक्कामोर्तब केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुष्कळ पालकत्व चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करते: ते काय आहे आणि 5 चिन्हे तुम्ही एक...

आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावे अशी पालकांची इच्छा असते. मग ते शैक्षणिक असो, खेळ असो किंवा दैनंदिन मूल्ये असोत. मुलांसाठी, ते पालकांच्या पाठिंब्याने आणि...

नसरापूर बालिका बलात्कार-हत्या : पुणे न्यायालयाने ६५ वर्षीय वृद्धाला दोषी ठरवले, २९ जून रोजी...

आरोपी सीसीटीव्हीत कैद पुणे - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पुण्यातील विशेष...

नेमारने स्कॉटलंडविरुद्ध ऐतिहासिक पुनरागमन केल्यानंतर ब्राझीलच्या दुर्मिळ विश्वचषकात पेलेशी बरोबरी केली

मियामी गार्डन्स, फ्ला., बुधवार, 24 जून 2026 रोजी स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यातील विश्वचषक गट सी सॉकर सामन्यानंतर ब्राझीलचा नेमार (10) साजरा करत आहे....

मुंबई लोकलमध्ये हत्या: पोलिसांनी आरोपी रोशन सुवर्णाचा कसा माग काढला

मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजाच्या वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप मुंबई: मुसळधार पावसात रेल्वेचा दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे...

अण्णा हजारे 5 जुलैच्या उपोषणावर ठाम; सीआयसीने म्हटले आहे की चर्चेची आणखी एक फेरी...

महाराष्ट्र सरकारने आरटीआयचे नवीन नियम मागे न घेतल्यास 5 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. पुणे :...

error: Content is protected !!