Homeशहरआमदार बालाजी किणीकर यांच्या पुढाकारातून कामगार वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्याकरिता कामगार...

आमदार बालाजी किणीकर यांच्या पुढाकारातून कामगार वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्याकरिता कामगार नोंदणी अभियान संपन्न : कामगार कार्डचे वाटप व मार्गदर्शन

अंबरनाथ दि.५ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील कामगार वर्गाला शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने आमदार बालाजी किणीकर विशेष पुढाकारातून आणि कामगार आयुक्तालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नोंदणी अभियानात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कामगारांचे अधिकृत अर्ज भरून घेत त्यांना ‘कामगार कार्ड’चे (Labor Card) वाटप करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण उपक्रमादरम्यान उपस्थित कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या (BOCW) विविध कल्याणकारी योजना, आरोग्य विमा, सुरक्षा किट आणि गृहनिर्माण अनुदानाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच कामगारांच्या पाल्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी मिळणाऱ्या भरीव आर्थिक शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन आपल्या मुलांचे भविष्य कसे उज्ज्वल करता येईल, या संदर्भात मार्गदर्शक विचार मांडून उपस्थित कामगार कुटुंबांना सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेची ग्वाही दिली. यावेळी आमदार बालाजी किणीकर ,विधानसभा संघटक सौ.अनिताताई लोटे व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अझ्टेक, उंची, प्रतिकूल गर्दी: इंग्लंडने मेक्सिकोच्या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी हॅरी केनचा ‘कोणताही निमित्त नाही’...

फिफा विश्वचषक 2026: हॅरी केन (प्रतिमा: ANI) इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने त्याच्या सहकाऱ्यांना FIFA विश्वचषक 2026 च्या ब्लॉकबस्टर FIFA विश्वचषक 2026 च्या राऊंड...

मुंबईत पावसाची आणखी एक शोकांतिका : झाड कोसळून ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला

चेंबूरमधील अशाच दुर्घटनेनंतर एका आठवड्याच्या आत शहरातील दुसरी जीवघेणी वृक्षतोडीची घटना आहे. मुंबई: रविवारी मुसळधार पावसात बीएमसी हिंदी स्कूल, गोम्स गाऊन बिल्डिंग, नौपाडा,...

पाईपलाईन चाचणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने पुण्यात नव्याने बांधलेला रस्ता खराब; व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे नव्याने बांधलेला रस्ता महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाळ्यात पाईपलाईनच्या दाब चाचणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने खराब झाला आहे.घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये...

मानसशास्त्र सांगते की ज्या लोकांना त्यांची अंडी उकडलेली, तळलेली, पोच केलेली, स्क्रॅम्बल केलेली किंवा...

तुम्ही कोणते अंड्याचे व्यक्तिमत्व आहात? कॅनव्हा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सुखदायक उकडलेले अंडे, कुरकुरीत तळलेले अंडे, मऊ स्क्रॅम्बल्ड अंडी किंवा चांगले दुमडलेले ऑम्लेट...

मुसळधार पावसामुळे बदलापुरात नाल्या जवळील संरक्षण भिंत कोसळली

बदलापूर दि ५ ( प्रमोद दळवी ) : गेल्या दोन दिवसापासून सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापूर पश्चिमेकडील मांजर्ली परिसरात नाल्या जवळील संरक्षण भिंत...

error: Content is protected !!