Homeशहरआमदार कुमार आयलानी यांच्या प्रत्यानाने उल्हासनगर शहरातील अतिक्रमणे लवकरच नियमित होऊन नागरिकांना...

आमदार कुमार आयलानी यांच्या प्रत्यानाने उल्हासनगर शहरातील अतिक्रमणे लवकरच नियमित होऊन नागरिकांना मिळणार मालकी हक्क

उल्हासनगर दि ३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर विधानसभा आमदार कुमार आयलानी यांनी मागणी केलेल्या उल्हासनगर शहरातील अतिक्रमणे नियमित करणे, सनद मिळण्यास होत असलेल्या अडचणी  बाबत बुधवारी ३ जून २०२६ रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत मध्ये मंत्री दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत शहरातील सर्व अतिक्रमणे नियमित करणे तसेच सनद मिळण्यास होत विलंबाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली होती.

झालेल्या चर्चा मध्ये १) उल्हासनगर शहरातील १ जानेवारी २०११ पूर्वीची झोपडपट्टी, ब्लॉक प्लाट u नंबर इ नंबर चालता नंबर मिळकती असलेले सर्वच अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत. २) डी प्रमाणपत्र न घेता थेट जागेची मालकी रेडीरेक्नरच्या केवळ ५% रक्कम भरून अतिक्रमण नियमित होणार आहेत. ३) यासाठी  विशेष पथक तयार करण्यात येणार मोहीम स्वरूपात अतिक्रमणे नियमित होणार आहे. ४) जागेची सनद मिळाल्यानंतर जागा मालक जागेवरील  इमारतीबाबत डी फॉर्म घेईल किवा इमारत मोडकळीस आलेली असल्यास नव्याने बांधकाम परवानगी घेऊ शकेल. ५) सनद प्राप्त झाल्यानंतर मालकी हक्काचा पुरावा म्हणून प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.त्यामुळे उल्हासनगर शहरातील लाखो नागरिकांना याचा फायदा मिळणार आहे

या बैठकीला आमदार कुमार आयलानी, महसूल विभाग सह सचिव मनीषा जायभाये, मुद्रांक विभाग सहसचिव श्री इंगळे , कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे ,उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा , नगर रचनाकार श्री विकास बिरारी ,भूमापन अधिकारी राजेंद्र लोंढे तसेच आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रोहित शर्माने नेटमध्ये जोरदार फटकेबाजी केल्याने शोमध्ये फ्लिक्स, पुल आणि ड्राईव्ह; अफगाणिस्तान वनडे मालिकेसाठी...

मोहालीमध्ये TimesofIndia.com: सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर, बुधवारी मोहाली येथील IS बिंद्रा पीसीए स्टेडियममध्ये भारताच्या वैकल्पिक प्रशिक्षण सत्रादरम्यान रोहित...

आरटीओला प्रथमदर्शनी ‘मानवी त्रुटी’ आढळली, कोणत्याही तांत्रिक बिघाडासाठी अनेक तपासणी करणार

सोमवारी झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत बेस्ट ओल्या भाडेतत्त्वावरील बसेसची देखभाल करण्यासाठी 125 पूर्णवेळ तंत्रज्ञ...

पुण्यातील तळेगाव एमआयडीसी युनिटमध्ये देखभालीदरम्यान CO₂ लीक झाल्याने 2 ठार, 3 जखमी

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे: तळेगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन (एमएनसी) प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी देखभालीच्या कामात...

“आईने मला मुलाखती देणे थांबवण्यास सांगितले”: प्रसिद्ध किशोरवयीन अन्वेषक सार्थक सिद्धांत त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी...

सार्थक सिद्धांत त्याच्या आईसोबत 18 वर्षीय सार्थक सिद्धांत जेव्हा राष्ट्रीय मथळे बनू लागला तेव्हा अनेकांनी एका निर्भय किशोरवयीन मुलाला शक्तिशाली व्यवस्थेला आव्हान देताना...

पुण्यापासून जगाच्या शिखरावर : एव्हरेस्ट जिंकणाऱ्या तरुण गिर्यारोहकांचे वीरांचे स्वागत | पुणे बातम्या

पुणे: जगातील सर्वोच्च शिखरावर उभे राहिल्यानंतर आठवडाभरात, पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेने 2026 च्या यशस्वी माऊंट एव्हरेस्ट मोहिमेबद्दल भव्य नागरी सत्काराचे आयोजन केल्यामुळे, चार...

error: Content is protected !!