Homeशहरआंदोलनाची वेळ येऊ देणार नाही - महापौर अश्विनी निकम यांचं कायद्याने वागा...

आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही – महापौर अश्विनी निकम यांचं कायद्याने वागा लोकचळवळीला आश्वासन

उल्हासनगर दि.२५ ( प्रमोद दळवी ) :  कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांची सदिच्छा भेट घेतली व शहरातील अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी संविधानाच्या उद्देश्यिकेची फ्रेम असरोंडकर यांनी महापौरांना भेट दिली आणि त्यांना फातिमाबी – सावित्री उत्सवाचं आमंत्रणही दिलं. मनपा प्रशासन, मनपा शाळा, भ्रष्टाचार, अतिक्रमणे, कंत्राटी कामगारांसहीत विविध विषयांवर चर्चा करताना नियम कायद्यांच्या चौकटीत आपला कारभार असावा, अशी अपेक्षा राज असरोंडकर यांनी व्यक्त केली. आपल्याला जास्तीत जास्त सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि विशेष म्हणजे आंदोलनांची वेळ येऊ देणार नाही, असं महापौर अश्विनी निकम यांनी सांगितलं. कायद्याने वागा लोकचळवळीचे माध्यम समन्वयक प्रफुल केदारे, ॲड. वनिता ओवळेकर, मनोज कोरडे, शिवाजी म्हस्के, प्रकाश भोसले, राहुल पाटील, संतोष भोईर आदी मान्यवर यावेळी सोबत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारतीय क्रिकेटचे कोचिंग रिसेट होणार?

टीम इंडिया त्यांच्या एका सराव सत्रादरम्यान गोंधळात आहे. (BCCI | X) नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाला कोचिंग पुनर्संचयित केले जाण्याची शक्यता आहे, सपोर्ट...

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांच्या निष्क्रियतेवर न्यायालयाने फटकारले, अनमोल बिश्नोईची चौकशी व्हावी

बाबा सिद्दीकी प्रकरणात पोलिसांच्या निष्क्रीयतेला न्यायालयाने हिरवा झेंडा दाखवला; अनमोल बिश्नोई यांचे नाव आहे. मुंबई: माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील नोंदींवरून पोलिसांची...

नातेवाइकांचे म्हणणे आहे की बचाव कार्य संथ गतीने सुरू आहे

पीसीएमसीच्या उपमहापौर शर्मिला बाबर आणि नागरी अधिकारी शुक्रवारी मोशी येथील बचाव स्थळी नातेवाईकांना भेटले. पुणे : मोशीच्या वेस्ट टू एनर्जी प्लांटमध्ये शुक्रवारी ढिगाऱ्याखाली...

कॅलिफोर्नियामध्ये रॅटलस्नेकने चावलेल्या माणसाला जगण्यासाठी अँटीवेनमच्या 54 कुपींची गरज होती.

कॅलिफोर्नियातील त्याच्या पालकांच्या घरी नियमित भेट देणे हे एका इडाहो माणसासाठी जीवघेण्या वैद्यकीय आणीबाणीत बदलले जेव्हा त्याला रॅटलस्नेक चावला आणि शेवटी त्याला...

कोसळलेल्या काँक्रीट आणि विषारी वायूंमध्ये, मोशी गुहेत अडकलेल्या 8 जणांचा शोध सुरू

शुक्रवारी अपघातस्थळी बचावकर्ते पुणे : मोशी वेस्टर-टू-एनर्जी प्लांटमध्ये, वेळ स्थिर आहे आणि तरीही धावत आहे. 56 तासांहून अधिक काळ त्याच्या प्रशासकीय इमारतीमध्ये टन...

error: Content is protected !!