Homeशहरअनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणासाठी राखीव निधी इतर योजनेसाठी वळवणे म्हणजे कायदेशीर गुन्हा ठरवावा...

अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणासाठी राखीव निधी इतर योजनेसाठी वळवणे म्हणजे कायदेशीर गुन्हा ठरवावा – स्वराज्य संघटनेची केंद्र सरकारकडे मागणी

उल्हासनगर दि ७ : महाराष्ट्र राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त, दिव्यांग व वंचित घटकांसाठी राखीव असलेला ४१० कोटींचा निधी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी वळवल्यामुळे, राज्यभरातील सामाजिक आणि संविधानिक चळवळींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन १) अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त व वंचित घटकांच्या कल्याणासाठी राखीव निधी इतर योजनेसाठी वळवणे “अनु. जा. / अनु. ज. अत्याचार प्रतिबंधक कायदा, 1989” अंतर्गत कायदेशीर गुन्हा ठरावा.२) अशी तरतूद कायद्यात स्पष्ट शब्दांत समाविष्ट करण्यात यावी.३) निधी वळवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर शिक्षेस पात्र ठरणारी कार्यवाही करण्याची तरतूद असावी.४)  अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव निधीचा विनियोग केवळ त्यांच्याच कल्याणासाठी केला जावा यासाठी केंद्र सरकारने प्रभावी मार्गदर्शक धोरण जारी करावे. आशा प्रमुख मागण्या केल्या आहेत  .

अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव निधी शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी असतो. तो इतर योजनेसाठी वळवणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय आणि त्यांचे हक्क हिरावणे होय. संविधानाच्या मूल्यांविरोधात जाणारा हा प्रकार अन्यायकारी, भेदभावपूर्ण आणि गुन्हेगारी स्वरूपाचा आहे.जर हा प्रकार रोखला नाही, तर स्वराज्य संघटने तर्फे राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, याची शासनाने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नीरज चोप्रा आशियाई खेळ 2026 मध्ये भाग घेणार, AFI ने पुष्टी केली | अधिक...

नीरज चोप्रा (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा या वर्षाच्या अखेरीस जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेईल कारण तो...

शिया धार्मिकतेने आणि स्मरणाने मोहरममध्ये ‘पीडितांची संध्याकाळ’ चिन्हांकित करतात

मुंबई : मोहरमच्या १० व्या आशुरानंतर करबलाच्या शहीदांसाठी मिरवणूक, प्रार्थना आणि सार्वजनिक शोकचा दिवस शुक्रवारी संपला, शहरातील शेकडो शोककर्ते संध्याकाळी माझगाव येथील...

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या आई-वडिलांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

जामुन डिशेस: 6 स्वादिष्ट जामुन पदार्थ जे व्हिटॅमिन सी मिळवणे आश्चर्यकारकपणे सोपे करतात

जामुन, गडद जांभळा उन्हाळी फळ ज्याला काळा मनुका म्हणूनही ओळखले जाते, त्याला आंबा किंवा लीची क्वचितच आवडते. तरीही हे आंबट, रसाळ फळ...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

error: Content is protected !!