Homeशहरअजित दादांना श्रद्धांजली अर्पण करताना भरत गंगोत्रीं व सोनिया धामीच्या डोळ्यातून अश्रूच्या...

अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करताना भरत गंगोत्रीं व सोनिया धामीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा

उल्हासनगर दि. ३१ ( प्रमोद दळवी )  : बारामतीतील विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात दुःखाचे वातावरण पसरलेले आहे. दादांच्या आठवणीने अनेक जण आजही कंठ दाटून रडत आहेत. आपल्या लाडक्या दादांना सर्वपक्षीय आदरांजली देण्यासाठी उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरत राजवानी ( गंगोत्री) यांनी सर्वपक्षीय आदरांजली सभा शनिवारी सायंकाळी सपना गार्डन परिसरातील सिंधू भवन येथे आयोजित केली होती. या शोकसभेत अजित पवार यांना आदरांजली देताना व त्यांच्या काही आठवणी सांगताना जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री व सरचिटणीस सोनिया धामी यांचा कंठ दाटून आला. याशिवाय डोळ्यातून अश्रूचा धारावाहत त्यांनी लाडक्या दादांना आदरांजली अर्पण केली.

भरत गंगोत्री यांनी अजित पवार यांच्या संदर्भात बोलताना ते खूपच भावुक झाले होते. त्यामुळे त्यांनी मी जास्त बोलू शिकणार नाही इतकंच सांगेन की मी जे काही आज आहे ते  दादांच्या आशीर्वादामुळे ज्यांच्यामुळेच मी आज या राजकारणात इथपर्यंत पोहोचू शकलो. दादा आमची ताकद होती त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी होते. असे बोलत त्यांनी दादांना श्रद्धांजली अर्पित केली.

या सर्वपक्षीय आदरांजली सभेत, जिल्हा अध्यक्ष भारत गंगोत्री / सरचिटणीस सोनिया धाम, आमदार कुमार आयलानी, नगरसेवक राजेंद्र चौधरी, अरुण आशान, मनसे अध्यक्ष बंडू देशमुख, किरण सोनवणे प्रदेश प्रवक्ता ( शिंदे सेना ), माझी नगरसेवक मनोज लासी,  राजु जग्याशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जयराम लुल्ला यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजितदादा पवार यांनी या शहरासाठी खुप केले म्हणून त्यांचा शहरात पुतळा बसावा असे मत व्यक्त केले. यावेळी माझी आमदार पप्पू कलानी सह शहरातील आजी माझी नगरसेवक, पत्रकार, समाजसेवक मोठया संख्येने उपस्थिती होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वैभव सूर्यवंशीच्या 200-स्ट्राइक-रेटच्या खेळीमुळे चाहत्यांना आणखी हवे होते कारण भारत अ स्टार 44 विरुद्ध...

वैभव सूर्यवंशी (स्क्रीनग्रॅब) नवी दिल्ली: श्रीलंकेतील त्रि-राष्ट्रीय मालिकेत गुरुवारी भारत अ संघाने अफगाणिस्तान अ विरुद्ध 20 षटकांत 20 षटकांत 161/2 अशी मजल मारल्याने...

मनोरुग्ण निर्यातीसाठी अटक करण्यात आलेल्या सीमाशुल्क दलाल आणि आयातदाराला मुंबई न्यायालयाने दिलासा दिला

मुंबई: कस्टमला झटका देताना, शहर न्यायालयाने एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन करून व्यावसायिक प्रमाणात सायकोट्रॉपिक पदार्थ निर्यात करण्याचा कथित प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कस्टम्स इन...

भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे, असे Mah Gov

जिष्णु देव वर्मा, महाराष्ट्राचे राज्यपाल पुणे: भारताचे आयात तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक आहे यावर भर देत महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी...

तुमच्या मुलांनाही स्क्रीनचे व्यसन आहे का? स्क्रीन वेळ मर्यादित करण्यापूर्वी पालकांनी प्रथम 5 गोष्टी...

"आणखी पाच मिनिटे." प्रत्येक पालकाने हे किमान शंभर वेळा ऐकले असेल. ते लहान सुरू होते. आणखी एक Youtube व्हिडिओ, आणखी एक गेम पातळी, आणखी...

पाणीपुरवठा कपातीपूर्वी रहिवाशांचा विश्वास कोरडा पडल्याने पाइपलाइनमध्ये हवा जमा होण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे...

रहिवाशांच्या मते, समस्या केवळ व्यत्यय नसून पाणीपुरवठा सुरळीत होण्यात होणारा त्रासदायक विलंब आहे. पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) पुढील आठवड्यापासून नियोजित पर्यायी दिवसाच्या...

error: Content is protected !!