Homeशहर१२ मार्चपासून पाणी कर आणि मालमत्ता करासाठी अभय योजना लागू करण्याची आमदार...

१२ मार्चपासून पाणी कर आणि मालमत्ता करासाठी अभय योजना लागू करण्याची आमदार कुमार आयलानी यांची मागणी

उल्हासनगर दि. २ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगर १४१ विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुमार आयलानी यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे यांना निवेदन सादर करून १२ मार्चपासून पाणी कर आणि मालमत्ता करासाठी अभय योजना लागू करण्याची मागणी केली आहे.

आमदार कुमार आयलानी यांनी आपल्या नेवेदनात  नमूद केले आहे की वाहतूक विभागामार्फत उल्हासनगर शहरातील नागरिकांसाठी अभय योजना सुरू करण्यात येत आहे. नागरिकांना दिलासा देणारा हा उपक्रम अत्यंत स्वागतार्ह आहे. त्याच अनुषंगाने उल्हासनगर महानगरपालिकेने देखील दिनांक १२  मार्चपासून १४ मार्च पर्यंत पाणी कर व मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू करण्यात आली, तर शहरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. तसेच थकीत कर वसुलीत गती येऊन महानगरपालिकेच्या महसुलातही लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल असे आमदार कुमार आयलानी यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.

जनहित व महानगरपालिकेच्या आर्थिक बळकटीकरणाचा विचार करून दिनांक १२  मार्चपासून १४ मार्च पर्यंत पाणी कर व मालमत्ता करासाठी अभय योजना लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी व विनंती निवेदनाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जगातील सर्वात जुने वटवृक्ष: बिहारमधील हे ७०० वर्षे जुने वटवृक्ष नुकतेच जगातील सर्वात जुने,...

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील एक विशाल वटवृक्ष वैज्ञानिकदृष्ट्या अंदाजे 700 वर्षे जुना आहे, ज्यामुळे तो जगातील सर्वात जुना अचूक दिनांकित नमुना बनला आहे. संशोधकांनी...

‘प्रत्येकजण माझ्याकडे बंदूक का दाखवत आहे?’: वैभव सूर्यवंशी कॉल दरम्यान भारताच्या माजी निवडकर्त्याने संजू...

भारताचा संजू सॅमसन (एएनआय फोटो) 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला भारतात पदार्पण करण्याचे आवाहन गेल्या काही महिन्यांत त्याच्या उल्लेखनीय वाढीनंतर वाढतच गेले आहे, परंतु...

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन विभाग 2027 मध्ये सुरू होणार; 80% प्रकल्प पूर्ण: मंत्री अश्विनी वैष्णव

मुंबई: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या विभागाचे, सुरत आणि बिलीमोरा यांना जोडणारे, 2027...

‘लग्नाचे 4 महिन्यांचे नियोजन’: सिया गोयलचा मंगेतर केतन अग्रवालचा जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांचा मृत्यूच्या काही दिवस आधी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पुन्हा ऑनलाइन व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल, त्याच्या...

जायंट जेड प्लांट: हे एक राक्षस जेड प्लांट आहे का? ऑस्ट्रेलियातील व्हायरल झालेल्या 100...

वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणीतील एका बेबंद वसाहतीमध्ये उगवलेल्या अफाट रसाळ वनस्पतीमुळे वनस्पतीप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. व्हायरल इंस्टाग्राम रीलमध्ये दर्शविलेल्या, नमुना व्हिडिओ कॅप्शनमध्ये...

error: Content is protected !!