Homeशहरहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला युवासेना लोकसभा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर यांची...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला युवासेना लोकसभा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर यांची भेट

उल्हासनगर  दि १७ :  उल्हासनगर महानगरपालिका तर्फे प्रभाग क्रमांक ३  मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आणि झोपडपट्टीतील नागरिकांसाठी सुलभ व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये असे आहे उल्हासनगर महानगरपालिका तर्फे आरोग्य सुविधा केंद्रांचे जाळे उभारण्याचे लक्ष्य आहे. महानगरपालिका यांच्यामार्फत ही योजना राबवली जाते. प्राथमिक आरोग्य सेवा मोफत दिल्या जातात. औषध वितरण, निदान चाचण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध आहे. उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक 3 मधील या  दवाखान्याला  कल्याण युवासेना लोकसभा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर यांनी भेट दिली आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि सुलभ करण्यासाठी नियोजन केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

IPL 2026: कोण आहे दानिश मलेवार? MI च्या २१ वर्षीय नवोदित खेळाडूने GT विरुद्ध...

नरेंद्र मोदी स्टेडियमवर 2026 च्या हंगामातील लढतीत 21 वर्षीय दानिश मालेवारने गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केल्याने मुंबई इंडियन्ससाठी एक नवीन नाव चर्चेत...

बराक ओबामा यांनी दिलेला दिवसाचा यशस्वी कोट: “हताश न वाटण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे…” |

तुम्ही कधी शंकेच्या रिकाम्या भिंतीकडे टक लावून बघितले आहे का आणि काही बदलेल का असा विचार केला आहे का? बराक ओबामांचे शब्द...

शिंदेसेनेचे कलवंत सिंग सोहता यांची उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापती पदी बिनविरोध निवड

उल्हासनगर महापालिकेतील समिती सभापतीपदांच्या निवडी बिनविरोध जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा ९ विशेष समित्यां पैकी ४ समित्या भाजपकडे तर ५ समित्या शिंदेसेना व मित्र पक्षांकडे ...

पाराच्या विषारीपणाशी संबंधित हर्बल पावडरमुळे पुण्यातील 9 वर्षांच्या मुलीमध्ये दुर्मिळ ब्रेन सिंड्रोम होतो.

पुणे: चेहऱ्यावरील पांढऱ्या ठिपक्यासाठी घेतलेल्या हर्बल पावडरमध्ये उच्च पातळीचा पारा असल्याचे डॉक्टरांना आढळून आले आहे, ज्यामुळे शहरातील एका नऊ वर्षांच्या मुलीला उच्च रक्तदाब आणि...

आमच्या हक्काचे पैसे मृत्यूपूर्वी मिळणार का? सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिका प्रशासनाला सवाल : प्रलंबित मागण्यासाठी...

मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा उल्हासनगर दि २० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महापालिका सेवेतून सन २०१६ ते...

error: Content is protected !!