Homeराजकीयसामाजिक कार्यकर्ते अंकुश वैती यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

सामाजिक कार्यकर्ते अंकुश वैती यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

नवी मुंबई  :  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारितेतील बुलंद आवाज म्हणून सुपरिचित असलेले तुर्भेकर अंकुश वैती यांनी नुकतच आपल्या  कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

अंकुश वैती हे शिवछाया मित्रमंडळाच्या नवी मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष असून नवी मुंबईतील एक ज्येष्ठ पत्रकार तसेच हाडाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी तीन तपांहून अधिक काळ येथील समस्यांना प्रामाणिकपणे उत्तरे शोधताना येथे अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविलेले आहेत; परंतु येथे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला – क्रीडा क्षेत्रात काम करीत असताना प्रस्थापितांकडून सतत मर्यादा आणि अवहेलनाच वाट्याला आलेली आहे. या मुळेच शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे सांगून यापुढे पक्षवाढीसाठी व नवी मुंबईकरांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक सामान्य शिवसैनिक म्हणून आता अधिक जोमाने काम करणार असल्याचे अंकुश वैती यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाणीपुरवठा कपातीपूर्वी रहिवाशांचा विश्वास कोरडा पडल्याने पाइपलाइनमध्ये हवा जमा होण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे...

रहिवाशांच्या मते, समस्या केवळ व्यत्यय नसून पाणीपुरवठा सुरळीत होण्यात होणारा त्रासदायक विलंब आहे. पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) पुढील आठवड्यापासून नियोजित पर्यायी दिवसाच्या...

‘जस्ट चिल, रिलॅक्स’: विश्वचषकापूर्वी सोमाली रेफ्रींनी यूएस प्रवेश नाकारल्यानंतर फिफा प्रमुख जियानी इन्फँटिनो यांनी...

ओमर आर्टान आणि फिफा प्रमुख जियानी इन्फँटिनो विस्तारित 48 संघांच्या विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यापूर्वी बुधवारी पत्रकार परिषदेदरम्यान, फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी सोमाली...

रिलायन्स ADAG चे माजी व्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुनझुनवाला यांची ४,०९७ कोटी रुपयांच्या बँक कर्ज...

अमिताभ झुनझुनवाला सध्या आर्थर रोड तुरुंगात वेगळ्या, पण संबंधित प्रकरणासाठी न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबई : रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडचा समावेश असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या...

नागरिकांचा भार कमी करण्यासाठी नागरिकांचा गट आठवड्यातून एकदा पाणीकपात सुचवतो

खडकवासला धरणावरील पर्यटक निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेतात पुणे : रहिवाशांचा भार कमी करण्यासाठी 15 जून ते 15 जुलै या कालावधीत आठवड्यातून एकदा बंद...

10 लहान मुलाची नावे जी अमर्यादतेचे प्रतीक आहेत

बाळाचे नाव निवडणे हे पालकांनी घेतलेल्या सर्वात अर्थपूर्ण निर्णयांपैकी एक आहे. अनेक कुटुंबे सकारात्मक आणि प्रेरणादायी अर्थ असलेल्या नावांचा शोध घेतात, या आशेने की...

error: Content is protected !!