Homeशहरशेतक-यांना दिलासा : मुरबाड तहसिलदांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन दिले...

शेतक-यांना दिलासा : मुरबाड तहसिलदांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन दिले पंचनाम्याचे आदेश

मुरबाड दि.२९ :   यंदाच्या पाऊसाच्या सरसरी नुसार जिल्हाभरातील सर्वात जास्त  पावसाचा कहर हा मुरबाड तालुक्यातबरसला आहे.  २७८ मिमी, एवढी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.  गेल्या चार दिवस पावसाचा कहर सूरू असल्याने नदिनाले दुथडी भरून वाहत असल्याने दळणवळण ते जनजीवन  विस्कळित झाले आहे, कर्तव्यदक्ष तहसिलदार अभिजित देशमुख  यांनी रविवारच्या  सुट्टीत देखील दिवसभर म्हसा, सरळगाव, देहरी सावर्णे मेर्दी , पाटगावपठार या विभागातील ग्रामिण व  दुर्गम भागात प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला.

अतिवृष्टीमुळे घर कोसळणे, लाईटच्या तारा तुटून गुरांची बळी जाणे, अशा व  अनेक घटना सोबत भात शेतीच्या नुक्सानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येऊन ग्रामसेवक, तलाठी, मंडळअधिकारी ,कृषीसेवक हे जागेवर जाऊन पंचनामे करणार असल्याने शेतकरींनी देखील त्यांना सहकार्य केल्यास नुकसानभरपाई  बाबत कोणी ही वंचित राहणार नाही, मागिल दोन  वर्षाच्या पुरपरिस्थिती  नुकसान भरपाई चे पंचनामे वेळेवर झाले नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याचे प्रकार घडले होते, परंतु या वेळेस शेतक-यांना न्याय मिळण्याचा विश्वास निर्माण झाला  आहे.

मुरबाड तालुक्यात गेल्या तीन दिवस पावसाने  जोरदार हजेरी कायम ठेवल्याने  दि ,२८ रविवार  मुरबाड शहरात सर्वाधिक २७८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जनजीवन पुर्णत विस्कळीत  झाल्याने नागरिक चाकऱ मानीना  घराबाहेर पडणे कठीण झाले त्यातच रात्रभर लाईट गुल झाल्याने नवरात्रोत्सव अंधारात  बुडाला दुर्गा भक्ताच्या आनंदावर पाणी फेरलं गेल ,चार दिवस संततधार बरसणारा  पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने जगाचा पोशिंदा आज बांधावर बसून मदतीची याचना करीत आहे. भाताच्या लोंब्या  आडव्या झाल्याने लोंब्यात भरलेला भाताचादाणां कुजण्याची शक्यता वाढली आहे, ढगाळ व थंड वातावरण त्यांत शेतात भरलेलं पाणी  हे भातपिकासाठी घातक असून या लोब्यांतील दाण्याला उन्हाची गरज आहे.  परंतु मुसळधार पावसामुळे भाताच्या लॉब्यांमध्ये पाणी भरल्याने शेतकरी या अस्मानी  संकटात सापडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयपीएल २०२६: वैभव सूर्यवंशीच्या ९३ धावांनी राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या

राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (एपी फोटो) नवी दिल्ली: वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आला कारण 15 वर्षीय खेळाडूने केवळ 38 चेंडूत शानदार 93...

डिजिटल अटक घोटाळ्यात 77 वर्षीय मुंबईतील रहिवासी 50 लाख रुपये गमावले

मुंबई: पूर्व क्षेत्र सायबर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, डिजिटल अटक घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अधिकारी म्हणून दाखवून सायबर घोटाळेबाजांनी घाटकोपर येथील 77...

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय मुलाचा मृत्यू, पालकांची वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार |...

पुणे: दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (DMH) मध्ये सोमवारी एका सहा वर्षीय मुलीचा डोळ्याच्या प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप झाला. रुग्णालयाने या...

7 प्रारंभिक चिन्हे पालकांनी कधीही दुर्लक्ष करू नये आणि कशी मदत करावी

बर्नआउट हे एकेकाळी प्रौढ आणि कार्यरत व्यावसायिकांशी संबंधित होते, परंतु आता ते शाळेत जाणाऱ्या मुलांमध्येही सामान्य झाले आहे. शैक्षणिक दबाव आणि भरलेले...

पुणे हौसिंग सोसायटीमध्ये 7 वर्षाच्या मुलाचा लिफ्टचा दरवाजा आणि ग्रीलमध्ये अडकून मृत्यू

पुणे : सिंहगड रोड परिसरातील सुमारे 25 वर्षे जुन्या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या लिफ्टच्या कोसळलेल्या लोखंडी जाळी आणि लाकडी दरवाजामध्ये अडकल्याने सोमवारी रात्री...

error: Content is protected !!