Homeशहरशहरातील विविध नागरी प्रश्न व महानगरपालिका निवडणूक पूर्व तयारी संदर्भात रोहित साळवे...

शहरातील विविध नागरी प्रश्न व महानगरपालिका निवडणूक पूर्व तयारी संदर्भात रोहित साळवे यांची प्रांत अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा

उल्हासनगर दि .१७ :  उल्हासनगर शहरातील विविध नागरी प्रश्न व महानगरपालिका निवडणूक पूर्व तयारी संदर्भात काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे ह्यानी प्रांत अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ ह्यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.

शुक्रवारी १६ मे रोजी टिळक भवन येथे उल्हासमागर शहर जिला काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे ह्यांनी महारष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रांत अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ ह्यांची भेट घेतली व ह्या भेटी मध्ये उल्हासनगर शहरातील विविध नागरी प्रश्नावर व येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा केली. ह्या मध्ये प्रामुख्याने उल्हासनगर महानगर पालिका अंतर्गत विविध प्रश्न ज्या संदर्भात उल्हासमागर काँग्रेस शिष्मंडळ ह्यानी काही दिवस पूर्वी महामगारपालिका आयुक्त सौ मनीषा आव्हाळे ह्यांची भेट घेतली होती ज्यात काही महत्व पूर्ण प्रश्न उपस्तित केले होते जशे की. रस्त्यांची दुरावस्था , बोगस डॉक्टरांवर कारवाही , भूमफिया तर्फे हडप होणारे राखीव भूखंड , दिव्यंग विभागातील गैरव्यवहारची सखोल चौकशी ,सेंचुरी रेयॉन कंपनीला करा मध्ये मालमत्ता कर विभाग मार्फत दिलेली अनियमित सूट, रिजन्सी अँटालिया प्रकल्पातील जमीन व्यवहार संदर्भात शासन मार्फत सुरू असलेली चौकशी. अश्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली.

सदर विषयांवर आयुक्त ह्यानं पत्र पाठवून जाब विचारण्यात येईल व गरज पडल्यास येणाऱ्या महारष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्तिथ करण्यात येईल असे आश्वासन प्रांत अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ ह्यानी दिले. सोबतच स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचे देखील सूचना दिल्या. ह्याच सोबत स्थानिक स्वराज्य निवडणुकां संदर्भातील तय्यारी , आघाडी व रणनीती संदर्भात देखील प्रांत अध्यक्षांनी रोहित साळवे ह्यानं मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘विश्वास बसत नाही’: वैभव सूर्यवंशी चकित झाल्यामुळे इंग्लंडचा माजी कर्णधार

वैभव सूर्यवंशी (एएनआय फोटो) इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने अलीकडच्या काही महिन्यांत या तरुणाची प्रभावी वाढ असूनही आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20I सामन्यासाठी किशोरवयीन...

BMC engrs ने पदोन्नती नाकारली; चौकशीची मागणी केली

मुंबई: किमान दोन कार्यकारी अभियंता आणि आठ सहाय्यक अभियंत्यांनी अनुक्रमे उपमुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता या पदांवर पदोन्नती नाकारली, पात्र असूनही, तर...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकऱ्यांनी शेततळे तयार करण्यास सुरुवात केली

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

आजची तुर्की म्हण: “एक गोड जीभ त्याच्या छिद्रातून साप काढू शकते.” – सौम्य शब्दांनी...

दिवसाची तुर्की म्हण (गुगल मिथुन द्वारे व्युत्पन्न केलेली प्रतिमा) सापाला त्याच्या छिद्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असलेले चित्र. ते लपलेले, सावध आणि चावण्यास...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाचे ११.६६ लाख रुपयांचे...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

error: Content is protected !!