Homeशहरवासवदत्ता फाउंडेशन, मुंबई तर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न

वासवदत्ता फाउंडेशन, मुंबई तर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न

कल्याण दि. २०: पद्मभूषण सन्माननीय श्रीमती राजश्रीजी बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत वासवदत्ता फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा, मामणौली, तालुका कल्याण येथे नुकताच  मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, त्वचारोग निदान व उपचार शिबिर यशस्वीपणे पार पडले.

या शिबिरामध्ये मामणौली परिसरातील ४९ गाव-पाड्यांतील एकूण ४०५ ग्रामस्थांनी विविध आरोग्यसेवांचा लाभ घेतला. शिबिरस्थळी १७६ रुग्णांना नंबरचे चष्मे मोफत वितरित करण्यात आले. तसेच १४२ रुग्णांना त्वचा रोगावरील उपचारांसह औषधे, गोळ्या व मलमे मोफत देण्यात आली.

मोतीबिंदूचे निदान झालेल्या ६६ रुग्णांवर लेन्ससह यशस्वी शस्त्रक्रिया स्वामी सर्वानंद हॉस्पिटल, उल्हासनगर–५ येथे करण्यात आल्या. सदर शिबिराचे उद्घाटन वासवदत्ता फाउंडेशनचे माननीय श्री. अतुल केडिया यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी गावचे सरपंच माननीय तुषार कोर, श्री. अनिल शर्मा, श्री. मनीष लाटा, केदार सर (केंद्र प्रमुख), श्री. रवींद्र घोडविंदे (संचालक, जीवनदीप शिक्षण संस्था, पोई), डॉ. एकता गेहानी, डॉ. प्रियांका आहुजा, डॉ. लालचंद उटवाणी, डॉ. स्मिता जयकर  डॉ. सुवर्णा घोणे, रामदास लोणे, ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड, सेंच्युरी रेयॉन युनिटचे सीएसआर व्यवस्थापक मेहुल ललका, अमित सिंग, गोपाळ घुगे, विजयकुमार लिंगायत, रीना सोनवणी, संजय भोणे, मनस्वी नेगी , मुस्कान दिवेदी, बॉम्बे हॉस्पिटलचे नर्सिंग टीम ,स्वामी सर्वानंद रुग्णालयाची वैद्यकीय टीम ,कल्याण तालुका आरोग्य विभाग आदी  उपस्थित होते.

गेल्या ३६ वर्षांपासून वासवदत्ता फाउंडेशन ग्रामीण भागातील गरजू नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील हा  एक महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आंबेनळी घाटाचे रुंदीकरण करणार : सार्वजनिक बांधकाम मंत्री

आंबेनळी घाटावरील घटनास्थळ जिथे 24 मे रोजी 8 जणांना घेऊन जाणारी SUV दरीत कोसळली होती. पुणे : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबेनळी घाटाच्या...

विश्वचषकातील सर्वात चर्चेत असलेला नवीन नियम मोडूनही जुड बेलिंगहॅमला का पाठवले नाही

ज्यूड बेलिंगहॅमने इंग्लंडच्या विश्वचषकाच्या ड्रॉ दरम्यान फिफाच्या नवीन नियमाबद्दल गोंधळ निर्माण केला/ प्रतिमा: एक्स इंग्लंडचा मिडफिल्डर ज्युड बेलिंगहॅम मंगळवारी घानाबरोबरच्या गोलशून्य बरोबरीच्या वेळी...

एफडीएने जेजे महानगर रक्तपेढीची तपासणी केली, चौकशीचे आदेश दिले

तक्रारीनंतर ही तपासणी करण्यात आली मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अनेक तक्रारींनंतर भायखळा येथील जेजे रुग्णालय संकुलात असलेल्या सरकारी जेजे महानगर...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

मुंबई पाऊस अपडेट: आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला, उड्डाणे आणि रेल्वे सेवांना फटका; प्रवाशांनी...

मान्सून अखेर कोरड्या मुंबईत दाखल झाला आणि कसा! अलीकडील अपडेटमध्ये, मुंबईतील पावसाच्या गोंधळामुळे प्रवास विस्कळीत झाला आहे आणि ऑरेंज अलर्ट सुरू झाला...

error: Content is protected !!