Homeशहरपश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयाचा उल्हासनगर शहरात जल्लोष:...

पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयाचा उल्हासनगर शहरात जल्लोष: मिठाई व रसगुल्ले वाटून केला आनंद व्यक्त

उल्हासनगर दि. ४ ( प्रमोद दळवी ) : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयाचा जल्लोष उल्हासनगर शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

आमदार कुमार आयलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते भाजपच्या जिल्हा कार्यालयात मोठ्या संख्येने एकत्र जमून या विजयाचा आनंद साजरा केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई व रसगुल्ले वाटून, ढोल ताशाच्या तालावर नाचत गाजत व फटाके फोडून या विजयचा आनंद व्यक्त केला.. ‘भारत माता की जय’ आणि ‘मोदी है तो मुमकिन है’ यांसारख्या घोषणा संपूर्ण परिसरात घुमत होत्या. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि जल्लोष दिसून येत होता.

याप्रसंगी आमदार कुमार आयलानी यांनी सर्व कार्यकर्त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने स्थिरपणे प्रगती करत आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, हा जनतेचा पाठिंबा भविष्यात पक्षाला आणखी मजबूत करेल. कार्यक्रमाच्या शेवटी, सर्वांनी एकत्र येऊन पक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेतली. माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, नगरसेवक, महिला आघाडी, युवा आघाडी आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एटीएम मधील बॅटऱ्या चोरणाऱ्या चोरट्यावर पोलिसांची झडप

उल्हासनगर दि ५ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४  परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीराम चौक परिसरात असलेल्या एस बँकेच्या एटीएम मधून...

पुणे विमानतळाचे नवीन सुरक्षा क्षेत्र 95% पूर्ण झाले आहे परंतु ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी 2-3...

पुणे: शहरातील विमानतळाच्या नवीन सुरक्षा क्षेत्राचे 95% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे, परंतु प्रवाशांना ही सुविधा कार्यान्वित होण्यासाठी जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा...

बेकादेशीर डम्पिंग ग्राउंड काढण्यासाठी नव्याने गठीत समितीच्या अध्यक्षपदी साई हिरालालजी यांच्यावर जबाबदारी

उल्हासनगर दि ५ ( प्रमोद दळवी ) :  उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर - ५  मध्ये २०१७ पासून तयार केलेल्या बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड मुळे नागरिक...

उल्हासनगरात पर्यवेक्षक व बीएलओ यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

उल्हासनगर दि . ५ : .मंगळवारी  उल्हासनगर महापालिका आयुक्त, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार  उल्हासनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पर्यवेक्षक व बीएलओ यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक...

दुचाकी चोरणाऱ्या मुंबईकराला अटक; चोरीच्या 5 मोटारसायकली जप्त

मुंबई : पश्चिम उपनगरात दुचाकी चोरणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाला चारकोप पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीच्या पाच चोरीच्या...

error: Content is protected !!