Homeशहरदिव्यांग व्यक्तीला प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने थेट रुळावर कोसळला : एम. एस.एफच्या...

दिव्यांग व्यक्तीला प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने थेट रुळावर कोसळला : एम. एस.एफच्या जवानाने धाव घेऊन वाचवले प्राण

  • अंबरनाथच्या होम प्लॅटफॉर्मवरची ही चित्तथरारक घटना सीसीटीव्हीत कैद

अंबरनाथ दि.११ ( प्रमोद दळवी )  : रेल्वे स्थानकाचा अंदाज न आल्याने पाय घसरून एक दिव्यांग व्यक्ती प्लॅटफॉर्म वरून रेल्वे रुळावर पडून जखमी झाल्याची घटना अंबरनाथ मध्ये घडल्या असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान या दिव्यांगाचे प्राण एम.एस.एफ जवानाच्या सर्ततेमुळे वाचल्या असून एम.एस.एफ जवान अमोल देवरे यांच्या धाडसाचे आणि कर्तव्यदक्षताचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर बीएमसी कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने हे दोन जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास सीएसटीवरून कर्जत दिशेने जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते. त्याच दरम्यान स्थानकावर लोकल आल्याची घोषणा झाली असता ते लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावले. मात्र त्यांना स्थानकाचा अंदाज न आल्याने पाय घसरून ते थेट प्लॅटफॉर्मवरून रुळावर कोसळले. माने हे रुळावर पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्याच दरम्यान लोकल देखील येत होती अशावेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले एम.एस.एफ जवान अमोल देवरे यांनी सर्वात पहिले लोकल थांबवत रुळाकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करतात स्थानकावरून रेल्वे रुळावर उडी मारून त्या दिव्यांगाचे प्राण वाचवले.

याप्रकरणी काही प्रवाशांनी देखील त्यांची मदत केली असून माने यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची ही सर्व चित्तथरारक घटना सीसीटीव्ही कैद झाले आहे अमोल देवरे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मागे वळून पहा: एनएफएल घोटाळा इतका चांगला आहे की, सफाई कर्मचाऱ्यांना आघात झाला. मिनेसोटा...

ग्रीन बे पॅकर्स विरुद्ध खेळताना मिनेसोटा वायकिंग्सचा क्वार्टरबॅक डौंटे कल्पेपर दिसत आहे. (Getty आणि Twitter/X द्वारे प्रतिमा) त्या बोटीवर पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी फ्रेड...

महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ संस्थेच्या योजनांमधून मुस्लिम तरुणांना वगळण्यात आले आहे मुंबई बातम्या

मुंबई: सरकारच्या अमृत संस्थेच्या योजनांमधून मुस्लीम तरुणांना वगळल्याचा मुद्दा उपस्थित करत, भिवंडी पूर्व येथील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख म्हणाले की, राज्य...

2012 मध्ये लोहगाव उपजिल्हा रूग्णालय चाचणी तत्वावर सुरू करण्यास मान्यता

बापू पठारे यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली पुणे: 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, रु. 55 कोटींची गुंतवणूक आणि स्थानिक रहिवाशांच्या सततच्या मागणीनंतर, 100 खाटांचे...

तुमच्या राजमामध्ये अधिक फायबर जोडण्यासाठी 7 सोपे घटक

राजमाला आधीच चांगली प्रतिष्ठा आहे. वनस्पती प्रथिने, लोह आणि फायबरने भरलेले, हे अशा आरामदायी अन्नांपैकी एक आहे जे पोषणतज्ञ तुम्हाला क्वचितच सोडून देण्यास सांगतात....

युवासेना उपशहर अधिकारी कल्पेश वाघ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

उल्हासनगर दि. २७ ( प्रमोद दळवी )  : युवासेना उपशहर अधिकारी कल्पेश वाघ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी...

error: Content is protected !!