Homeजिल्हाडॉ.व्ही. व्ही.पोपेरे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

डॉ.व्ही. व्ही.पोपेरे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

पुणे, :साई कला अविष्कार नाट्य संस्था व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयेल प्रतिष्ठान पुणे, नक्षत्राचं देणं काव्य मंच महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

त्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे मा.युवा आमदार.शंकरभाऊ जगताप (चिंचवड विधानसभा सदस्य) व मा.प्रा.शितलताई मालुसरे (13 वे वंशज नरवीर तानाजी मालुसरे रायगड ) व श्रीकृष्ण कुमार गोयल (चेअरमन कोहिनूर ग्रुप पुणे ) मा. डॉ.शांताराम कारंडे उद्योजक मुंबई , मा.प्रा. राजेंद्र सोनवणे (राष्ट्रीय अध्यक्ष) आदि उपस्थित होते .त्यावेळी समाजसेवक डॉ.व्ही. व्ही.पोपेरे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये सहभागी.यशवंत घोडे सर, सिकंदर पोपेरे (मनसे) . तुकाराम पोपेरे गावकरी वृत्त अकोले, मा.प्राध्यापक शेकडे सर लातूर इत्यादी प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात पिंपरी चिंचवड पुणे येथे संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) संदर्भात भाजप कार्यालयात माजी खासदार किरीट सोमय्या यांची मार्गदर्शन बैठक...

उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी )  : भारतीय जनता पक्षाच्या उल्हासनगर येथील कार्यालयात सोमवारी  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR)) या विषयावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) २०२६ : १४१-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना सहकार्याचे आवाहन

उल्हासनगर दि.२८ ( प्रमोद दळवी )  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special...

गुवाहाटी येथे नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग यशस्वीरीत्या संपन्न. ; ७६ नगरसेवकांचा सहभाग

उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी )  : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने गुवाहाटी (आसाम) येथे नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय...

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली | पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

error: Content is protected !!