Homeशहरज्ञान दिंडीद्वारे स्वच्छता व पर्यावरण जनजागृतीचा संदेश

ज्ञान दिंडीद्वारे स्वच्छता व पर्यावरण जनजागृतीचा संदेश

शहाड दि. १८ ( प्रमोद दळवी ) : कल्याण चॅरिटी ट्रस्टच्या पुढाकाराने आणि सेंच्युरी रेयॉन, बी. के. बिर्ला कॉलेज, बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, बी. के. बिर्ला पब्लिक स्कूल, बी. के. बिर्ला प्ले स्कूल तसेच सरला बिर्ला हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने ‘ज्ञान दिंडी – स्वच्छता आणि पर्यावरण जागर’ या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही ज्ञान दिंडी शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता बी. के. बिर्ला कॉलेज, शहाड येथून प्रारंभ होऊन विठ्ठल मंदिर, शहाड येथे समारोप होणार आहे. या दिंडीद्वारे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

दिंडीत विद्यार्थी, शिक्षक, पालक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, पारंपरिक वारकरी संस्कृतीची झलक आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम या उपक्रमात अनुभवायला मिळणार आहे. घोषवाक्ये, जनजागृती फलक आणि पर्यावरणपूरक संदेशांच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छता व पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरित केले जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊन समाजात स्वच्छता, हरित पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आयोजकांनी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लॉर्ड्सवर वनडे निर्णायक सामन्यासाठी भारत सज्ज झाल्यामुळे जखमी वॉशिंग्टन सुंदरच्या जागी हर्ष दुबे क्रिकेट...

वॉशिंग्टन सुंदर उजव्या हाताच्या दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर भारताने अष्टपैलू खेळाडू हर्ष दुबेला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम वनडेसाठी त्यांच्या संघात स्थान दिले आहे.कार्डिफ...

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला डोंबिवली रुग्णालयात हल्ला...

न्यायालयाने म्हात्रे व अन्य आरोपींना रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. मुंबई : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील...

माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस निष्पक्ष तपास करतील असा विश्वासः केतनचे वडील |...

केतन अग्रवाल, ज्याला लोहगड किल्ल्यावर ढकलण्यात आले होते पुणे : "माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस निष्पक्ष आणि सखोल तपास करतील असा मला...

बाळाच्या जन्माची नक्कल करण्यासाठी डिझाइन केलेली बाहुली इंटरनेट विभाजित करते: तुम्ही ती तुमच्या मुलासाठी...

प्रतिमा: Instagram/@mamastilgotit_ ती बार्बी डॉलसारखी दिसते- सोनेरी केस, चमकदार स्मित आणि मोहक पोशाख. पण एक उल्लेखनीय फरक आहे: ती गर्भवती आहे. होय, तुम्ही...

स्टडी टेबल ऑनलाइन विकण्याच्या नादात हडपसरच्या एका व्यक्तीला 5 लाख रुपये गमवावे लागले पुणे...

अभ्यासाचे टेबल विकण्याचा प्रयत्न करताना पैसे गमावल्यानंतर व्यथित झालेल्या माणसाचे चित्र पुणे : हडपसर येथील एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला ७ ते ८ जुलै...

error: Content is protected !!