Homeमनोरंजनखळबळच्या माध्यमातून “नाद” एक भयानक विषय प्रेक्षकांसमोर मांडण्याचा निर्मात्या रेखाताई मंजुळकर यांचा...

खळबळच्या माध्यमातून “नाद” एक भयानक विषय प्रेक्षकांसमोर मांडण्याचा निर्मात्या रेखाताई मंजुळकर यांचा प्रयत्न

नाशिक दि १४ (प्रमोद दळवी ) : आर.एस.पी फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत खळबळ या मराठी वेब सिरीज मध्ये आजवर अनेक विषयांवर निर्मात्या रेखाताई मंजुळकर यांनी अनेक एपिसोड प्रसारित केले आहेत. प्रत्येक एपिसोड मधून समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न या एपिसोडच्या माध्यमातून केला जातो. नुकताच नाशिक येथे झालेल्या शूटिंगचा एका एपिसोडचा भाग खळबळ या मराठी वेब सिरीज वर प्रसारित करण्यात आला आहे.’ या शॉर्ट फिल्मचे नाव “ नाद” असे आहे.

मनुष्याला नाद कुठलाही असो पण हा नाद त्याच्यासाठी घातकच. त्यात जुगाराचा नाद, दारूचा नाद, हा भयंकर स्वरूपाचा नाद एखाद्याला लागला तर त्याच्या संसाराची राख रांगोळी झाली समजा. इतकेच नव्हे तर या नादामुळे कुटुंबात नेहमी भांडण तंटा तो होतच असते. पण काही वेळा हा नाद इतका टोकाला जातो की चांगले संसार देखील उध्वस्त होतात. या नादापासून जितके लांब राहता येईल तितकेच राहिलेलं बरं हा संदेश देण्यासाठी खळबळीच्या निर्मात्या रेखाताई मंजुळकर यांनी नुकताच यूट्यूब चैनल वरील खळबळ या मराठी वेब सिरीज वर शॉर्ट फिल्म प्रसारित केली आहे.

खळबळ एपिसोडच्या निर्मात्या व दिग्दर्शक रेखाताई मंजुळकर आहेत. लेखिका अशा भोईर  यांनी या एपिसोडचे लिखाण केले आहे. तर पी.ओ.पी व एडिटिंग विशाल भालेराव यांनी उत्कृष्टरित्या करून ही शॉर्ट फिल्म तयार केली आहे. या एपिसोड मध्ये कलाकार रेखाताई मंजुळकर, भुवनेश्वरी  मंजुळकर, आशाताई भोईर, प्रिया पाटील, गजेंद्र, श्रुती चापळकर, प्रमोद दळवी, भिला हिरे, दत्तात्रेय लोखंडे, कार्तिकी दळवी श्रावणी पाटील, व सागरया कलाकारांनी खूप चांगल्या पद्धतीने भूमिका पार पाडली आहे. माणसाच्या अंगी शिरलेला नादामुळे काय प्रकार कुटुंबात घडतात. हे आपल्याला या एपिसोड मधून पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी हा एपिसोड आवर्जून पहावा. एपिसोड कसा झाला आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवून एपिसोडला लाईक करा, सबस्क्राईब करा, असे आव्हान निर्माता रेखाताई मंजुळकर यांनी केले आहे. विशेषता या एपिसोड मध्ये निर्मात्या रेखाताई मंजुळकर यांनी स्वतः डायरेक्शनचे काम हाताळले आहे. आजपर्यंत ५० हून अधिक एपिसोड प्रसारित झाले आहेत. खळबळ वर असणारे प्रेक्षकांचे प्रेम सदैव असेच राहू दे अशी इच्छा देखील मंजुळकर मॅडम यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2,004 कॉल, 238 तास आणि 1 अंतिम ‘सिग्नल’: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर केतन अग्रवालच्या...

पुणे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे की रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूमागील कथित षडयंत्र अनेक महिन्यांच्या गुप्त संवाद, अनेक बैठका आणि त्यांना...

19 चौकार, 6 षटकार! वैभव सूर्यवंशीचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी याने धडाकेबाज शतक ठोकले

वैभव सूर्यवंशी आणि त्यांचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी नवी दिल्ली : क्रिकेट हे सूर्यवंशी कुटुंबात चालत असल्याचे दिसते. सराव सामन्यात शतक झळकावल्यानंतर काही...

‘बंद ठेवण्यास सांगितल्यावर अपमानास्पद वाटले’: मुंबई लोकलमध्ये दरवाज्यावरील रांग कशी झाली जीवघेणी; प्रवाशाच्या पोटात...

आरोपी रोशन सुवर्णा (एल) मुंबई : मंगळवारी रात्री चर्चगेट-नालासोपारा ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादातून मुसळधार पावसात घरी परतणाऱ्या 21...

सिया गोयलचा दुसरा प्रयत्न: लोहगड हत्येपूर्वी केतन अग्रवालचा पासपोर्ट फाडला, महिलांच्या वॉशरूममध्ये टाकला

चेतन चौधरी (एल), सिया गोयल (सी), केतन अग्रवाल (आर) पुणे: रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात टाकून दिलेला पासपोर्ट, हजारो फोन कॉल्स आणि कथित...

प्राचीन देवी आणि त्यांच्या शक्तिशाली अर्थांनी प्रेरित 10 सुंदर लहान मुलींची नावे

प्राचीन देवींनी प्रेरित केलेली नावे केवळ सौंदर्यापेक्षा अधिक देतात. त्यांच्यात धैर्य, शहाणपण, लवचिकता, करुणा आणि नेतृत्वाच्या कथा आहेत. ही नावे शतकानुशतके टिकून आहेत कारण...

error: Content is protected !!