Homeशहरएसएसटी महाविद्यालयात दिमाखात पार पडला पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा

एसएसटी महाविद्यालयात दिमाखात पार पडला पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा

उल्हासनगर दि २५ : एसएसटी महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील या मोलाच्या टप्प्यावर महाविद्यालयाने त्यांच्या यशाचा गौरव करत एक संस्मरणीय सोहळा साजरा केला.

महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या सोहळ्याला आमदार सुलभाताई गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून तसेच विशेष अतिथी म्हणून शाह अँड अँकर कच्छी इंजिनिअरिंग कॉलेज, मुंबईच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट च्या असोसिएट डीन डॉ. नम्रता कोमिनेमी, ग्रामीण प्रगती फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश डफले तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी आमंत्रित होते.डॉ. कोमिनेमी यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने कौशल्य वाढवण्याचा आणि अपयशालाही सकारात्मकतेने सामोरे जाण्याचा सल्ला दिला. प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत महाविद्यालयाशी असलेले संबंध पुढेही राहतील या भावना व्यक्त करत भविष्यातही महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबवित असलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान समारंभाच्या पोशाखात उपस्थित राहून पदव्या स्वीकारल्या. त्यांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत अध्यापन, स्पर्धा आणि मार्गदर्शनातून मिळालेल्या आत्मविश्वासाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.हा समारंभ विद्यार्थ्यांच्या यशाला दाद देणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘नातेवाईक तिला नाशिकला घेऊन गेले’: फरार टीसीएस कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी एसआयटीने 3 पथके बनवली;...

कामाच्या ठिकाणी सहकर्मचाऱ्याचा धार्मिक छळ केल्याचा आरोप असलेल्या २६ वर्षीय टीसीएस कर्मचाऱ्याच्या शोधात नाशिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी ठाण्यातील मुंब्रा येथे पोहोचले. मुंबई/नाशिक:...

बिशप स्कूलने 15 एप्रिल रोजी उंड्री कॅम्पसमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली

पुणे: बिशप एज्युकेशन सोसायटीने शुक्रवारी पालकांना एक परिपत्रक जारी केले आणि 15 एप्रिल रोजी शुल्काच्या निषेधाच्या अंतर्गत चौकशीनंतर उंड्री कॅम्पसमध्ये कथित घुसखोरी, व्यत्यय आणि...

PSL नाटक! शाहीन शाह आफ्रिदीचा संयम सुटला, आक्रोशात बॅट फोडली – पहा

शाहीन शाह आफ्रिदी (इमेज क्रेडिट: PSL) नवी दिल्ली: कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर लाहोर कलंदर आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील PSL 2026 च्या लढतीत बाद...

“मी माझ्या आईला वाचवू शकलो नाही”: बिहारच्या या डॉक्टरने 50,000 रूग्णांवर मोफत उपचार केले,...

दरभंगामधील भुरावन या दुर्गम गावात जन्मलेले रमण एका सामान्य कुटुंबात वाढले. त्यांचे वडील शेतकरी होते त्यांनी गावात एक लहान प्राथमिक शाळा देखील...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

error: Content is protected !!