Homeशहरउल्हासनगरातील सुभाष टेकडीत बुध्द जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उल्हासनगरातील सुभाष टेकडीत बुध्द जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उल्हासनगर दि. १ : –  १ मे २०२६ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५८८ वी जयंती मोठ्या उत्साहात धम्म पहाट समितीच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष टेकडी येथे भव्य असा आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे.

शुक्रवारी १ मे रोजी सकाळी ९.३०  वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध यांना आमदार बालाजी किणीकर, धम्म पहाट समितीचे अध्यक्ष प्रविण भगत, संजय वाघमारे आणि संविधान बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे तसेच वंचित नेते सारंग थोरात यांनी फुले अर्पण केली.

सुरुवातीला डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर चौकातच बोधिवृक्ष रोपाचे आमदारांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. आणि उपस्थित जनतेस पौर्णिमेनिमित्त खीरदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार बालाजी किणीकर, उल्हासनगर महापालिकाचे उपमहापौर अमर लुंड, विरोधी पक्ष नेत्या अंजली साळवे, लता पगारे, अर्चना  देशमुख, सुरेश देशमुख आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.  धम्म पहाट समितीचे उपाध्यक्ष संजय वाघमारे, रोशन गवई, अनंत सोनताटे वंचितचे सारंग थोरात, दिवाकर खळे, रेखाताई उबाळे संविधान बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे, निलेश भगत, विजय पवार, महेंद्र धांडे, आणि सिद्धार्थ बागडे आदींनी बुध्द जयंतीचा कार्यक्रम पार पाडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीबीआयच्या मुंबई युनिटने आयआरएस दाम्पत्यावर ४.६ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

मुंबई: सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) च्या मुंबई युनिटने IRS अधिकारी जोडप्याविरुद्ध 4.6 कोटी रुपयांच्या 'बेकायदेशीर संवर्धना' प्रकरणी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला...

पुणे पोलिसांनी 5 वर्षात 130 बांगलादेशींना हद्दपार केले

पुणे : गेल्या पाच वर्षांत पुणे शहर पोलिसांनी 130 बांगलादेशी नागरिकांना हद्दपार केले असून, त्यापैकी 53 जणांना गेल्या तीन महिन्यांत परत पाठवण्यात आले आहे.पोलिस...

आयपीएल 2026: ‘तो खास आहे, सहमत आहे की नाही’- आर अश्विनचा निर्णय रियान पराग...

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग (एएनआय फोटो) रियान परागने सर्वात महत्त्वाचे असताना डिलीव्हरी केली, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 90 धावा करून टीकाकारांना शांत केले, रविचंद्रन...

सकाळ वि संध्याकाळ; आपल्या शरीरासाठी काय चांगले कार्य करते?

योगासने अनेकदा पहाटेशी जोडले जाण्याचे एक कारण आहे. शरीर ताठ होऊन जागृत होते, मन शांत होते आणि लक्ष विचलित होते. सकाळची सत्रे रीसेट बटणासारखी...

भाजपवाले पुण्याच्या कोंढव्याचा उल्लेख पाकिस्तानचा कराची असा करतात; एफआयआर दाखल केला

पुणे: या आठवड्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कोंढव्याचा "पाकिस्तानची कराची" असा उल्लेख केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप युवा शाखेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा...

error: Content is protected !!