Homeशहरउल्हासनगरात भाजप जिल्हा कार्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण : मोदी सरकारच्या दृष्टिकोनाचे...

उल्हासनगरात भाजप जिल्हा कार्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण : मोदी सरकारच्या दृष्टिकोनाचे कौतुक.

उल्हासनगर दि.०१ ( प्रमोद दळवी ): केंद्रातील भाजप सरकारने सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण आज उल्हासनगर येथील भाजप जिल्हा कार्यालयात उत्साही वातावरणात पाहण्यात आले. यावेळी आमदार कुमार आयलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला तेव्हा सर्व भाजप नगरसेवक, जिल्हा अधिकारी, मंडळ अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उल्हासनगर येथील भाजप जिल्हा कार्यालयात जमले आणि थेट प्रक्षेपण पाहिले. कार्यकर्त्यांनी अर्थसंकल्पातील प्रत्येक तरतुदी लक्षपूर्वक ऐकल्या आणि राष्ट्रीय हितासाठी ऐतिहासिक असल्याचे म्हटले.

आमदार कुमार आयलानी म्हणाले की, हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाची पूर्तता करतो. हे अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांचे – शेतकरी, महिला, तरुण, मध्यमवर्ग आणि उद्योजकांचे सक्षमीकरण स्पष्टपणे प्रतिबिंबित करते. त्यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन देशाच्या आर्थिक बळकटीकरण आणि स्वावलंबी भारताच्या दिशेने एक मजबूत पाऊल असल्याचे सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आमदार कुमार आयलानी यांनी आभार मानताना ते म्हणाले की, मोदी सरकार सतत जनहिताला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेत आहे आणि हा अर्थसंकल्प त्या विचारसरणीचा पुरावा आहे असे सांगितेले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ICC महिला T20 विश्वचषक 2026 रेडी रेकनर: आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट

महिला T20 विश्वचषक संघांच्या कर्णधार. (आयसीसी फोटो) आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या 10 व्या आवृत्तीसाठी स्टेज तयार झाला आहे, 12 जून ते 5...

नवी मुंबईत आदिवासी महिलेच्या हत्येप्रकरणी 2 जणांना अटक | मुंबई बातम्या

नवी मुंबई : रायगडमधील पेण पोलिसांनी ३५ वर्षीय आदिवासी महिलेच्या हत्येचा शोध घेत एफआयआर नोंदवल्यानंतर २४ तासांत दोन आरोपींना अटक केली आहे....

अहिल्यानगर एज्युकेशन ट्रस्टने पुण्यातील 2 कनिष्ठ महाविद्यालये पाच वर्षांपासून बनावट मान्यतांवर चालवली, चार गुन्हे...

एज्युकेशनल ट्रस्टने खोटे सरकारी आदेश आणि बनावट मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे पुणे : विमाननगर आणि हडपसर येथे कार्यरत असलेल्या दोन कनिष्ठ...

T अक्षराने सुरू होणारी 10 सुंदर लहान मुलींची नावे

ताहलिया हा तालियाचा एक सुंदर प्रकार आहे आणि "स्वर्गातील सौम्य दव" यासारख्या अर्थांशी संबंधित आहे. त्याचा मऊ, सुंदर आवाज आहे आणि ताजेपणा, सौंदर्य आणि...

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

error: Content is protected !!