Homeशहरउल्हासनगरतील आर. के. तलरेजा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन शिबिर (RDC)...

उल्हासनगरतील आर. के. तलरेजा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन शिबिर (RDC) परेडमध्ये यशस्वी सहभाग

उल्हासनगर दि. २९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील  आर. के. तलरेजा महाविद्यालयाच्या अर्चना अखिलेश राम या  विद्यार्थिनीने दिल्लीतील राजपथावर आयोजित राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन शिबिर (RDC) परेडमध्ये यशस्वी सहभाग घेतला. देशपातळीवरील या मानाच्या परेडमध्ये सहभागी होणे ही उल्हासनगरसाठी अभिमानाची बाब आहे. या विद्यार्थिनीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

या यशामागे महाविद्यालयाचे NCC ANO कॅप्टन भरत बडगुजर यांचे मार्गदर्शन आणि सततचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश काला यांनी दिलेल्या सहकार्यामुळे व पाठबळामुळे विद्यार्थिनीला हे यश संपादन करता आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मॅट हेन्रीने ३६ वर्षांची प्रतीक्षा संपवली, जसप्रीत बुमराहला संयुक्त क्र. आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत...

न्यूझीलंडचा मॅट हेन्री (बेन व्हिटली/पीए द्वारे एपी) मॅट हेन्री अधिकृतपणे जसप्रीत बुमराहच्या ICC पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर सामील झाला आहे. 24...

हवामान बदलामुळे 2030 पर्यंत भारतातील 90% अक्षय ऊर्जा पाइपलाइन धोक्यात येऊ शकते, असे अहवालात...

मुंबई/नवी दिल्ली: भारताच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला मोठ्या हवामान आव्हानाचा सामना करावा लागू शकतो, देशाच्या नियोजित नूतनीकरणक्षम उर्जा क्षमतेपैकी जवळपास 90% प्रकल्पांना...

दिवाळीच्या पार्टीत चेतनला भेटले, जवळीक वाढली, मग ‘स्क्रिप्टेड’ मंगेतराची हत्या: पोलिसांनी सिया गोयलचा लोहगडचा...

दिवाळीच्या पार्टीत उफाळून आलेली मैत्री कथितपणे प्राणघातक ठरली, ज्याचा पर्यवसान लोहगड किल्ल्यावरील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या हत्येमध्ये झाला. पुणे ग्रामीण पोलिसांचा दावा आहे...

युएन एजन्सीकडून 4 देशांमध्ये पेटंटसाठी आमंत्रण: 9 वर्षीय रितान्या कौशिकची विलक्षण कथा आणि तिच्या...

बहुतेक नऊ वर्षांची मुले शाळा, गृहपाठ आणि खेळण्यात दिवस घालवतात. पण रितन्य कौशिक बहुतेक मुलांप्रमाणे नाही. ज्या वयात अनेक मुलं अजूनही त्यांच्या...

2,000 कॉल, कॅफे मीट, किल्ल्याचा कट: पुण्यातील रिअल्टरच्या हत्येपूर्वी सिया गोयलला ‘स्वतःसाठी अधिक वेळ’...

केतन अग्रवाल हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघड केला आहे पुणे: 2,000 हून अधिक फोन कॉल्स, कथितपणे दिवाळीच्या पार्टीत सुरू झालेली मैत्री आणि एका...

error: Content is protected !!