Homeशहरउल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : २ दिवसात ८८२ नामनिर्देशन पत्रांची...

उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : २ दिवसात ८८२ नामनिर्देशन पत्रांची विक्री : एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

उल्हासनगर दि.२४ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे. त्या अनुषंगाने उल्हासनगरात २३  डिसेंबर २०२५  पासून शहरातील ६ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारांना नामनिर्देशन पत्रांची विक्री व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

६  निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून २३  डिसेंबर व २४ डिसेंबर या दोन दिवसात तब्बल ८८२ उमेदवारांना नामनिर्देशन पत्रांची विक्री करण्यात आली आहे. याशिवाय या दोन दिवसात एकही उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला नसल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त( निवडणूक ) गणेश शिंपी यांनी दिली आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख ३०  डिसेंबर २०२५  अशी आहे.

उल्हासनगर शहरातील ६  निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय असून २३  डिसेंबर ते २४  डिसेंबर २०२५ रोजी पासून निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १) यामध्ये ११७ नामनिर्देशक पत्रांची विक्री, क्रमांक – २  मध्ये ९५ नामनिर्देशन पत्रांची विक्री, क्रमांक -३ मध्ये १३७ नामनिर्देशन पत्राची विक्री. क्रमांक -४ मध्ये – १२३  नामनिर्देशन पत्राची विक्री, क्रमांक -५ मध्ये १९४ नामनिर्देशक पत्राची विक्री व क्रमांक -६  मध्ये २१६  नामनिर्देशन पत्राची विक्री असे एकूण ६  निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून ८८२ नामनिर्देशक पत्रांची आजपर्यंत विक्री झाली आहे. दोन दिवसात एकही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ३०  डिसेंबर २०२५ असा आहे. बहुतेक उमेदवार निवडणूक साठी लागणारे कागदपत्रांची जमवाजवी करण्यात व्यस्त असून २६  डिसेंबर पासून निवडणुकी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारताच्या 2036 ऑलिम्पिक बोलीला टाइमलाइन मिळते: आयओसीने यजमान कधी निश्चित केले जाईल हे उघड...

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) अध्यक्ष कर्स्टी कोव्हेंट्री (AP फोटो) नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) सुधारित यजमान निवड प्रक्रियेला मान्यता दिल्यानंतर 2029 च्या...

मराठी भाषणामुळे लालबुंद, महासभा अध्यक्षांनी मागितली माफी | मुंबई बातम्या

मुंबई : मराठी 'अस्मिता' (अभिमान) हा निवडणुकीचा मुद्दा राहिलेल्या शहरात, विधानसभेत शोकसंदेश वाचताना अनेक मराठी शब्दांचा चुकीचा उच्चार करून स्वतःला लाजीरवाणी स्थितीत...

‘या मुलीला कधीच पाहिले नाही’: चेतनच्या वडिलांनी नकार दिला मुलाने केतन अग्रवालला लोहगडच्या कड्यावरून...

लोहगड किल्ल्यावरील पूर्वनियोजित हत्येतील आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाचा बचाव केला आणि दावा केला की तो एक जवळचा माणूस होता आणि व्यावसायिकाच्या जीवघेण्या पडझडीत...

In a recent update, the Maharashtra Real Estate Regulatory Authority (MahaRERA) has offered significant clarity for homebuyers. प्राधिकरणाने असे मानले...

चेतनने पैसे दिले नाहीत, केतन परत आला नाही: लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षक 400 फूट...

लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षकाच्या (एल) खात्याने केतन अग्रवालच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या थंड घटनांवर प्रकाश टाकला आहे. पुणे: 18 जूनच्या सकाळी लोहगड किल्ल्यातील तिकीट...

error: Content is protected !!