Homeशहरउल्हासनगरात श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ वर्षी महोत्सव

उल्हासनगरात श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ वर्षी महोत्सव

( प्रमोद दळवी )

उल्हासनगर दि.१६  : सद्गुरु साई अमरदास साहिब यांच्या ८६   व्या वर्षी महोत्सव  व दरवेश बाबा साई परमानंद साहिब यांच्या चतुर्थ वर्षी महोत्सव निमित्ताने उल्हासनगरात श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी या सप्ताह सुरुवात झाली. दुपारी कलश यात्रा काढल्यावर सायंकाळी ५  वाजता या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. श्री इंद्रेश उपाध्याय महाराज यांचे श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ या कार्यक्रमात प्रवचन, कथा १६ मे २०२५ ते २२  मे २०२५  पर्यंत रोज सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञाचा कार्यक्रम उल्हासनगरातील कॅम्प – ५ परिसरातील पुज साई बसणशाहा दरबार, आसाऊतड रोहिरी वाले मंदिर येथे सुरू झाला आहे. अशी माहिती गादीनसीन हुजुरी रूप बाबा साई कालीराम साहेबजी यांनी ही माहिती दिली. उल्हासनगरातील भक्तगणांनी या श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान गादीनसीन हुजुरी रूप बाबा साई कालीराम साहेबजी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2,000 कॉल, कॅफे मीट, किल्ल्याचा कट: पुण्यातील रिअल्टरच्या हत्येपूर्वी सिया गोयलला ‘स्वतःसाठी अधिक वेळ’...

केतन अग्रवाल हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघड केला आहे पुणे: 2,000 हून अधिक फोन कॉल्स, कथितपणे दिवाळीच्या पार्टीत सुरू झालेली मैत्री आणि एका...

FIFA विश्वचषक 2026: डॅनियल मुनोझने DR काँगोवर विजय मिळवून कोलंबियाला बाद फेरीत धडक दिली

नवी दिल्ली: डॅनियल मुनोझने निर्णायक गोल केल्याने कोलंबियाने मंगळवारी डीआर काँगोचा 1-0 असा पराभव करून फिफा विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान मिळविणारा...

मुंबई लोकलला धक्का : 22 वर्षीय तरुणाची फर्स्ट क्लास कोचमध्ये वार

अंधेरी आणि बोरिवली दरम्यान मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका 22 वर्षीय प्रवाशाच्या पोटात दुसऱ्या प्रवाशाने गंभीर दुखापत केली. (प्रातिनिधिक हेतूसाठी फाइल फोटो वापरला) मुंबई:...

पुण्यातील लोहगड किल्ला हत्या: केतन अग्रवालचे वडील म्हणतात की त्यांनी सुरुवातीला लग्नाचा प्रस्ताव नाकारला,...

'तिला लग्न करायचं नसतं तर ती नकार देऊ शकली असती': केतन अग्रवालचे वडील पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालला त्याची मंगेतर सिया गोयल आणि...

सोनम कपूर अंशुला कपूरच्या लग्नात हस्तिदंती-सोन्याच्या पोशाखात आली आणि सहजतेने स्पॉटलाइट चोरली

सेलिब्रेशनसाठी, सोनमने ITRH मधून हस्तिदंती-आणि-सोन्याचे कॉउचर पोशाख निवडले. तीच लेबल अंशुलाने तिच्या माता की चौकी साठी पूर्वी घातली होती, त्यामुळे तिथेही एक छान कौटुंबिक...

error: Content is protected !!