Homeशहरउल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह...

उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

उल्हासनगर दि.३० : उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना महाराष्ट्र पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल त्यांना “ पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह” जाहीर करण्यात आले आहे. ही माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज), युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर व शिवसेना विभाग प्रमुख प्रमोद पांडे यांना कळताच त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जपानी कंपन्या परदेशी नोकरीच्या संधींसाठी AISSMS अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संलग्न आहेत

एआयएसएसएमएस येथे आयोजित जागतिक करिअरच्या उभारणीवर अभिमुखता कार्यक्रम पुणे : जपानमध्ये कुशल अभियंत्यांची मागणी सतत वाढत असल्याने जपानी उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच AISSMS...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) संदर्भात भाजप कार्यालयात माजी खासदार किरीट सोमय्या यांची मार्गदर्शन बैठक...

उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी )  : भारतीय जनता पक्षाच्या उल्हासनगर येथील कार्यालयात सोमवारी  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR)) या विषयावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) २०२६ : १४१-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना सहकार्याचे आवाहन

उल्हासनगर दि.२८ ( प्रमोद दळवी )  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special...

गुवाहाटी येथे नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग यशस्वीरीत्या संपन्न. ; ७६ नगरसेवकांचा सहभाग

उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी )  : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने गुवाहाटी (आसाम) येथे नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय...

भव्य सायकल टूर मार्गांवर खड्डे दिसू लागल्याने कार्यकर्त्यांनी ऑडिटची मागणी केली | पुणे बातम्या

फर्ग्युसन कॉलेज रोडवर खड्डे पडले आहेत पुणे : या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या उद्घाटनाच्या भव्य सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्संचयित केल्यानंतर शहरातील अनेक...

error: Content is protected !!