Homeशहरउल्हासनगरात प्रथमच श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने विभागात शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम संपन्न

उल्हासनगरात प्रथमच श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने विभागात शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम संपन्न

उल्हासनगर दि ८ ( प्रमोद दळवी ) : छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक ३५२ वा आहे (६ जून १६७४ रोजी पहिला राज्याभिषेक झाला होता). हा ऐतिहासिक दिवस दरवर्षी ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन किंवा सोहळा म्हणून साजरा केला जातो. उल्हासनगरातील कुर्ला कॅम्प येथ श्रीराम मित्र  मंडळाच्या वतीने विभागात प्रथमच शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुधीरजी कन्हेरे( संघटक मराठा विकास सामाजिक संस्था), अनिलजी पावसे सर (अध्यक्ष हनुमान व्यवस्थापक मंडळ)., प्रशांत बुटरे (आर एस एस चे अंबरनाथ जिल्हा  प्रचार प्रमुख). उपस्थित होते.याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून महाराजांची आरती घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी महाराजांचे कर्तृत्व आणि इतिहास उपस्थितासमोर मांडला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक. रविंद्र मिंडे., शाम छाबरिया, शेखर कोल्हे, सुनील डुंबरे, यतिन डुंबरे, संदीप डुंबरे, जयदेव छाबरिया, विनोद मिंडे,  प्रमोद मिंडे, संजय बलकवडे, शांताराम फटांगारे,प्रकाश दोडेजा व मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अण्णासाहेब खतोडे सर यांनी केले. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेख सोहळा दरवर्षी किल्ले रायगड येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. उल्हासनगर मध्ये श्रीराम मित्र  मंडळाच्या वतीने विभागात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

PMC ने नागरी अभियांत्रिकी-माध्यम शाळांसाठी 101 कोटी रुपयांची PPP योजना पुढे ढकलली

नागरी संस्था नागरी इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करेल पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) स्थायी समितीने गुरुवारी इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविण्यासाठी एनजीओला...

ICC महिला T20 विश्वचषक 2026 रेडी रेकनर: आपल्याला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट

महिला T20 विश्वचषक संघांच्या कर्णधार. (आयसीसी फोटो) आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या 10 व्या आवृत्तीसाठी स्टेज तयार झाला आहे, 12 जून ते 5...

नवी मुंबईत आदिवासी महिलेच्या हत्येप्रकरणी 2 जणांना अटक | मुंबई बातम्या

नवी मुंबई : रायगडमधील पेण पोलिसांनी ३५ वर्षीय आदिवासी महिलेच्या हत्येचा शोध घेत एफआयआर नोंदवल्यानंतर २४ तासांत दोन आरोपींना अटक केली आहे....

अहिल्यानगर एज्युकेशन ट्रस्टने पुण्यातील 2 कनिष्ठ महाविद्यालये पाच वर्षांपासून बनावट मान्यतांवर चालवली, चार गुन्हे...

एज्युकेशनल ट्रस्टने खोटे सरकारी आदेश आणि बनावट मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे पुणे : विमाननगर आणि हडपसर येथे कार्यरत असलेल्या दोन कनिष्ठ...

T अक्षराने सुरू होणारी 10 सुंदर लहान मुलींची नावे

ताहलिया हा तालियाचा एक सुंदर प्रकार आहे आणि "स्वर्गातील सौम्य दव" यासारख्या अर्थांशी संबंधित आहे. त्याचा मऊ, सुंदर आवाज आहे आणि ताजेपणा, सौंदर्य आणि...

error: Content is protected !!