Homeशहरउल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी : आंबेडकरी अनुयायींचे उल्हासनगर...

उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी : आंबेडकरी अनुयायींचे उल्हासनगर रेल्वे स्टेशन बाहेर मुकनिदर्शने

  • भीमा अनुयायांचं काळ्या फिती लावून जोरदार आंदोलन
  • पुतळा स्थलांतरित करा- उल्हासनगरात भीमा अनुयायांचा आक्रमक पवित्रा

उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी करत आंबेडकरी अनुयायींनी उल्हासनगर रेल्वे स्टेशन (पूर्व) बाहेर काळ्या फिती लावून मुकनिदर्शने केली. पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन आगामी काळात अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा ऍड. कल्पेश माने यांनी दिला आहे.

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील शांतीनगर स्मशानभूमी कॅम्प  -३ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा बेकायदेशीरपणे बसवला गेला आहे. त्याच्या यथोचित परवानग्यां सहित, इतरत्र सुरक्षित व शोभनीय जागेत स्थलांतरणाकरिता अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि आंबेडकरी अनुयायी सनदशीर मार्गाने प्रशासना कडे पाठपुरावा करत आहेत. परंतु, मनपा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालया कडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे कायद्याने वागा लोक चळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर हे यासाठी बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणला दोन दिवस उलटून गेले. तरी देखील असंवेदनशील सरकार बधत नसल्याने आंबेडकरी अनुयायी यांनी उल्हासनगर रेल्वे स्टेशन (पूर्व) बाहेर मुकनिदर्शने केली. या मुकनिदर्शनेत ऍड. कल्पेश माने, ऍड. राहुल बनकर, माजी नगरसेवक शांताराम निकम,पत्रकार सामाजिक कार्यकर्ते मनोज कोरडे,कायद्याने वागाचे समन्वयक पत्रकार प्रफुल केदारे,पत्रकार कैलास झाल्टे, रवी होटकर, पोपट निकाम ,प्रदिप कपूर, सामाजिक कार्यकर्त्या संगिता मोहोड,सिंधुताई रामटेके,प्रिती भोसले आणि इतर उपस्थित होते. उल्हासनगर मध्ये शांतीनगर स्मशानभूमीत ज्यांनी कोणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावला त्यांचा ऍड. कल्पेश माने यांनी तीव्र निषेध केला. या पुतळ्याचे त्वरित त्या ठिकाणावरून दुसरीकडे स्थलांतरित करावे अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील ऍड. कल्पेश माने यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘हे मला प्रेरित करते’: आकाश सिंगने व्हायरल नोट सेलिब्रेशनमागची कहाणी उघड केली – पहा

आकाश सिंग त्याच्या व्हायरल नोट सेलिब्रेशनसह. (IPL फोटो)" decoding="async" fetchpriority="high"/>आकाश सिंग त्याच्या व्हायरल नोटसह सेलिब्रेशन. (आयपीएल फोटो) नवी दिल्ली: आकाश सिंगने शुक्रवारी आयपीएल...

10% पाणीकपात दरम्यान बेकायदेशीर जलपंप वापरावर कारवाई करण्याचा BMC चा इशारा | मुंबई बातम्या

मुंबई : संपूर्ण शहरात सुरू असलेल्या 10% पाणी कपातीदरम्यान जादा पाणी काढण्यासाठी विद्युत मोटर पंप बेकायदेशीरपणे पाण्याच्या वाहिनीला किंवा थेट नळ कनेक्शन...

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला...

आंबा, लिची, टरबूज? एखादे फळ निवडा आणि तुम्ही नैसर्गिक नेता, दयाळू किंवा सर्जनशील आहात...

पहा, फळ निवडणे हे मेंदूचे स्कॅन नाही. तो एक खेळकर स्नॅपशॉट आहे. तुमची उर्जा एखाद्या व्यस्त सोमवारी "आंबा" असू शकते जेव्हा तुम्ही तुमच्या कामाची...

शीतल तेली-उगले यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

पुणे: राज्य सरकारने गुरुवारी शीतल तेली-उगले, 2009 बॅचच्या IAS अधिकारी, यांची पुणे विभागाच्या नवीन विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली, त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, IAS,...

error: Content is protected !!