Homeशहरमराठी चित्रपटसृष्टीसाठी मा.ॲड.आशिष शेलार यांचा ऐतिहासिक निर्णय

मराठी चित्रपटसृष्टीसाठी मा.ॲड.आशिष शेलार यांचा ऐतिहासिक निर्णय

  • करोना कालावधीत अनुदान अपात्रठरलेल्या मराठी चित्रपटांना प्रत्येकी रुपये ५ लाखांचे विशेष अनुदान

मुंबई  दि. १५  : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ॲड. आशिष शेलार यांनी मराठी चित्रपट निर्मात्यांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. करोना कालावधीत “अनुदान अपात्र” ठरलेल्या मराठी चित्रपटांना प्रत्येकी रुपये ५ लाखांचे विशेष अनुदान देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला असून, हे अनुदान लवकरच मुंबई येथे मा. ॲड. आशिष शेलार (सांस्कृतिक कार्य मंत्री) यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.

मराठी चित्रपट निर्मात्यांना नवसंजीवनी मिळावी यासाठी भाजपा चित्रपट युनियन यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा सकारात्मक निर्णय शक्य झाला आहे. मा.श्री. संजयजी केणेकर (आमदार), मा.विजय सरोज (प्रभारी, भाजपा सांस्कृतिक विभाग),मा.देविदास कुलकर्णी, मा. मोहनीश जगताप, मा. राजकुमार वाघ मा . संदीप जी घुगे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे त्यांचे आभार. प्रकट करण्यात आले आहे .

याकरीता मा. डॉ. किरण कुलकर्णी (सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग), मा. स्वाती म्हसे पाटील (व्यवस्थापकीय संचालिका, फिल्म सिटी), मा. प्रशांत साजणीकर (सहव्यवस्थापकीय संचालक, फिल्म सिटी) मा.महेशजी वाव्हळ सर, उपसचिव, सांस्कृतिक कार्य तसेच संबंधित सर्व अधिकारी यांचे तमाम मराठी चित्रपट निर्मात्यांकडून त्रिवार अभिनंदन आणि आभार प्रकट करण्यात आले आहे .मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देणारा हा निर्णय स्वागतार्ह आहे असे बाळासाहेब गोरे ( सचिव : भाजपा चित्रपट युनियन),( अध्यक्ष : फिल्म मेकर्स ॲण्ड स्पेक्टॅकर्स असोसिएशन ),( रॉकस्टार स्टुडिओ (RSS)) यांनी सांगितले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘युनिफॉर्ममध्ये तू सेवेत आहेस’: ट्रॅफिक जॅममध्ये महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांना घेरणारी मोटारचालक तिची...

मुंबई : आरक्षण आंदोलनादरम्यान 21 एप्रिल रोजी झालेल्या वाहतूक कोंडीवरून मंत्री गिरीश महाजन यांच्याशी भिडणाऱ्या संतप्त महिलेची ओळख शनिवारी समोर आली. वरळी...

नसरापूर बलात्कार-हत्या: मुख्यमंत्र्यांनी फास्टट्रॅक खटला चालवण्याचे आश्वासन दिले, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पुणे: भोर जिल्ह्यातील नसरापूरजवळ तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्कार आणि खूनाची घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह असल्याचे वर्णन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

थॉमस कप: फ्रान्सने भारताला बाद केले

किदाम्बी श्रीकांत (इमेज क्रेडिट: BAI) थॉमस चषक स्पर्धेत फ्रान्सची आघाडी सुरू आहे. ग्रुप स्टेजमध्ये 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाला नॉकआउट केल्यानंतर, फ्रान्सने तिन्ही...

1969 मध्ये, डोनाल्ड फिशरला योग्य जीन्स तंदुरुस्त शोधण्यात अडचणी आल्याने गॅपची निर्मिती झाली |

1969 मध्ये, डोनाल्ड फिशरला सुस्थितीतील जीन्स सापडल्याने निराश झाल्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने तरुणांच्या बाजारपेठेसाठी एक स्टोअर केटरिंगची स्थापना केली. फोटो क्रेडिट्स: Instagram/@gapinc...

महंमदवाडीतील तीन ओव्हरहेड टाक्यांमध्ये पाणी पोहोचले आहे

पुणे : महानगरपालिका प्रशासनाने शनिवारी पारेषण लाईन टाकण्याचे काम पूर्ण केल्याने महंमदवाडी परिसरातील तीन ओव्हरहेड टाक्यांमधून १० मेपर्यंत पाणी घरांच्या नळांपर्यंत जाईल.पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी)...

error: Content is protected !!