Homeशहरबदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पार्टीची नगरपालिका निवडणूक...

बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पार्टीची नगरपालिका निवडणूक संदर्भात बैठक संपन्न

बदलापूर दि.११ ( प्रमोद दळवी )  : येणाऱ्या नगरपालिका निवडणुकी संदर्भात बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पार्टीच्या वतीने बदलापूर शहरातील  कार्यकारणी व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी एक मताने महाविकास आघाडीतील घटक पक्षासोबत यावेळी आघाडी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आले असल्याची माहिती कालिदास देशमुख यांनी दिली.

या बैठकीत बदलापूर शहरातील विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली त्यावेळी बदलापूर शहरात प्रामुख्याने महायुतीने नागरिकांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्या, वाहतुकीचे प्रश्न, रेल्वे प्रवाशांचा प्रश्न, सांडपाणी प्रदूषण या समस्या सोडविण्यात महायुती पूर्णपणे अपयशी झाली असून व स्थानिक प्रश्नाबाबत आवाज उठवणे संबधी बैठकीत चर्चा करण्यात आली. येत्या निवडणुकीमध्ये सर्व शक्तीनिशी उतरन्यानाचा मानस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी कालीदास देशमुख, हेमंत यशवंतराव, सुशील धाईजे, प्रीतम वानखेडे, संजय कराळे लक्ष्मण फुलवरे, अनिता पाटील मंगल डोळस, सायली बळीद, ज्योती वैद्य, प्रिया खड्‌गी, वैदही कदम, सुनिता पाटील, विद्या बैसाने, रेखा शिंदे. सोनाली मिठबावकर, स्वाती चटर्जी,मच्छीद्र भोईर इत्यादी कॉर्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

SIR प्रगणना फॉर्म ऑनलाइन सबमिट करण्यासाठी अचूक आधार-EPIC डेटा जुळणे अनिवार्य, अधिकारी म्हणतात |...

शनिवारी खडकी येथे एसआयआर मोहिमेदरम्यान मतदारांनी फॉर्म भरले आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली पुणे : विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) 2026 प्रगणना फॉर्म सबमिट...

इतिहासात प्रथमच: अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात दोनदा फटकेबाजी केल्याने इंग्लंडने भारताविरुद्ध नकोसा विक्रम केला...

ओल्ड ट्रॅफर्ड येथे शनिवारी भारताविरुद्धच्या दुसऱ्या T20I मध्ये इंग्लंडच्या डावाची विक्रमी-कमी सुरुवात झाली, कारण त्यांचे दोन्ही सलामीवीर प्रथमच T20I डावात शून्यावर बाद...

ठाण्यातील एका व्यक्तीने मॅट्रिमोनिअल साईटवर करोडपती बिझनेसमन दाखवून घटस्फोटित महिलेला ४१ लाखांची फसवणूक केली,...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मॅट्रिमोनिअल साइटवर फसवे प्रोफाइल तयार केले आणि पद्धतशीरपणे पीडितेला लक्ष्य केले. संपर्क प्रस्थापित केल्यानंतर, त्याने लग्नाचे आश्वासन देऊन तिचा...

वरसगाव, पानशेत येथे प्रत्येकी ६० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला

पुणे पावसासाठी सज्ज असल्याचे नागरी संस्थेने वारंवार आश्वासन देऊनही शहरात पावसाच्या सरी पडत आहेत ज्यामुळे पाणी साचले आणि रस्ते वाहून गेले. पुणे :...

कॅथरीन हेगल 25-एकर युटा माउंटन होमला निरोप देईल कारण कुटुंब नवीन अध्याय सुरू करेल...

इमेज क्रेडिट: इंस्टाग्राम (@hollywoodlife आणि @paulbensonev) जवळजवळ दोन दशकांनी ते घरी बोलावल्यानंतर, अभिनेत्री कॅथरीन हेगल उटाह माउंटन इस्टेटमध्ये भाग घेण्यास तयार आहे जिथे...

error: Content is protected !!