Homeशहरउल्हास नदीने पूररेषा ओलांडल्याने रायतेपुलावरील वाहतूक तात्पुरती बंद

उल्हास नदीने पूररेषा ओलांडल्याने रायतेपुलावरील वाहतूक तात्पुरती बंद

  • ठाणे-कल्याण महामार्गावरील वाहतुकीचा मार्ग तात्पुरता बदलला

कल्याण दि.२८ :- मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठाणे-कल्याण महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशेषतः मुरबाडजवळच्या मुरबाड-म्हाळशेज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रायतेपूल येथे पुराचे पाणी आल्याने वाहतुकीचा मार्ग तात्पुरता थांबविण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उल्हास नदीच्या पूररेषेच्या (HFL) वर पाणी आल्यामुळे आणि संभाव्य धोके लक्षात घेता, प्रशासनाने वाहतूक पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करीत वाहतूक मार्गात बदल केल्याची माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या वाहनांना या मार्गावरून जायचे आहे, त्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. या परिस्थितीवर स्थानिक पोलीस आणि वाहतूक विभाग लक्ष ठेवून आहेत. पाणी कमी झाल्यावर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यावरच वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे तसेच, प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीच्या स्थितीची माहिती घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खरे असणे खूप चांगले असल्यास डाउनलोड करू नका: पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी बनावट झटपट...

फसवणूक करणारे फोटो मॉर्फ करतात आणि ते त्यांच्या वापरकर्त्यांच्या संपर्कांना किंवा नातेवाईकांना मेसेजिंग ॲप्सद्वारे पाठवतात आणि त्यांच्यावर जास्त रक्कम भरण्यासाठी दबाव आणतात.पोलिसांनी सांगितले...

‘प्रत्येकाला हे माहित आहे, पण…’: जयपूरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर ऋषभ पंतने एफ-बॉम्ब टाकला

नवी दिल्ली: लखनौ सुपर जायंट्सचा हंगामातील नववा पराभव झाल्यानंतर ऋषभ पंतने आपली निराशा लपवली नाही, परंतु कर्णधाराने स्पष्ट केले की एक निकाल...

पुरावे नाहीत, ठाणे कोर्टाचे म्हणणे; चार वर्षांपूर्वी पोलिस ठाण्यात जाऊन ‘हत्येची कबुली’ देणाऱ्या व्यक्तीची...

कोणत्याही स्वतंत्र पुष्टीकारक पुराव्याशिवाय केस जवळजवळ पूर्णपणे कथित कबुलीजबाब आणि प्रकटीकरण विधानांवर अवलंबून असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ठाणे : हिमांशू गुजळे या ३३...

1 मार्चपासून महाराष्ट्रातील 36 पैकी 27 जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची नोंद; संभाजीनगरमध्ये सर्वाधिक

वाढत्या तापमानात गुलमोहरचे झाड बहरले आहे पुणे : 1 मार्चपासून महाराष्ट्रातील 36 पैकी सत्तावीस जिल्ह्यांमध्ये उष्माघाताची तीव्रता जाणवत आहे आणि 18 मे पर्यंत...

भगवद्गीतेने प्रेरित, आजचा विचार: आजची शिस्त उद्याची शांतता निर्माण करते

लोक सहसा यश, पैसा, सोशल मीडिया प्रमाणीकरण किंवा आराम यासारख्या बाह्य गोष्टींमध्ये शांतता शोधतात. तरीही, पूर्वीपेक्षा अधिक सोयी असूनही, तणाव आणि चिंता वाढतच आहेत....

error: Content is protected !!