Homeशहरअंबरनाथ एमआयडीसीतील कंपनीत लपून बसलेली तस्कर जातीच्या सापाची नर-मांदीची जोडी सापडली

अंबरनाथ एमआयडीसीतील कंपनीत लपून बसलेली तस्कर जातीच्या सापाची नर-मांदीची जोडी सापडली

अंबरनाथ दि.२७ ( प्रमोद दळवी ) : दुर्मिळ तस्कर सापाची नर मंदीची जोडी अंबरनाथ एमआयडीसी मधील एका कंपनीत लपून बसलेली होती. सर्पमित्र आकाश प्रकाश गोहिल या सापाच्या जोडीला पकडून जंगलात सोडून दिली आहे.

सर्पमित्र आकाश गोहिल यांनी माहिती दिली की बुधवारी सकाळी आठच्या सुमारास अंबरनाथ एमआयडीसी मधील का एका कंपनीत प्लायच्या मागे दोन साप एकत्र बसले असल्याची माहिती त्यांना मिळाली. सर्पमित्र आकाश गोहिल यांनी त्वरित त्या कंपनीत धाव घेऊन प्लायच्या मागे बसलेल्या त्या सापाच्या जोडीला पकडले

दुर्मिळ तस्कर जातीच्या सापाचे ती नर-मांदीची जोडी आहे. प्रथमच एकत्र ती नर-मंदीची जोडी आढळून आली आहे. हा बिन विषारी प्रजातीचा साप असून तो उंदीर व पक्षांची अंडी खात असतो. कदाचित ही जोडी उंदराच्या मागे आली असावी आणि त्या कंपनीत शिरली असावी. या जातीचा साप घरात चोरासारखा लपून येतो म्हणून या सापाला तस्कर साप म्हणून ओळखले जाते. इंग्रजीमध्ये या सापाला माऊंटन ट्रिंकेट साप असे म्हणतात. पकडण्यात आलेल्या सापाच्या जोडीतील नर साप हा पाच फूट लांबीचा आहे. तर मांदी ही चार फूट लांबीची आहे. सापाची ही जोडी कंपनीत लपून बसलेली असल्याने त्यातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण सर्पमित्र आकाश प्रकाश गोहिल यांनी त्यातील कर्मचाऱ्यांना या सापा बाबत माहिती दिल्यावर सर्वांच्या मनातील भीती दूर झाली. पकडण्यात आलेल्या या सापाच्या जोडीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली होती. या सापाच्या जोडीला आकाश गोहिल यांनी जंगलात सोडले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोचिंग असोसिएशन म्हणतो की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन धरा पुणे बातम्या

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

मलेशिया मास्टर्स 2026 बॅडमिंटन स्पर्धा: लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय पहिल्या फेरीत पराभूत

मलेशिया मास्टर्स 2026 मध्ये भारताची सुरुवात निराशाजनक झाली कारण पुरुष एकेरीतील अव्वल खेळाडू लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय बुधवारी क्वालालंपूर येथे सुरुवातीच्या...

मुंबईतील रिअल इस्टेट एजंटला मारहाण केल्याप्रकरणी महिलेविरोधात एफआयआर दाखल मुंबई बातम्या

मुंबई : कांदिवली (प.) येथे अलीकडेच रस्त्यावर झालेल्या वादानंतर रिअल इस्टेट एजंटला मारहाण केल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी एक महिला आणि तिच्या पुरुष साथीदाराविरुद्ध...

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

जपानी नातेसंबंध संकल्पना: रेन्री नो एडा: जपानी संकल्पना जी आपण नातेसंबंधांबद्दल कसे विचार करतो...

अलीकडील सोशल मीडिया पोस्टमध्ये, @sasuke.japanese01 या खात्याने एक शांत पण शक्तिशाली जपानी संकल्पना सामायिक केली आहे जी आपल्यापैकी अनेकांच्या प्रेमाबद्दल विचार करण्याच्या...

error: Content is protected !!