Homeसामाजिकसोहन साखरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

सोहन साखरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

खोपोली दि.२३( प्रमोद दळवी ) : रायगड जिल्ह्यातील तालुका खालापूर, खोपोली येथील कमला रेसिडेन्सी सहकार नगर मध्ये राहणारे व खोपोली शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष ( शरद पवार गटाचे) सोहन संतोष साखरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या असंख्य मित्र मंडळी, नातेवाईक, राजकीय मंडळींसह, प्राचार्य शिक्षक तसेच विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सोहन साखरे यांना  खोपोली नगरपालिकेचे  मा.नगराध्यक्ष श्री दत्तात्रय मसुरकर , मा. नगरसेवक व भाजपचे जेष्ठ नेते श्री. इंदरमल शेठ खंडेलवाल , मा. नगरसेवक सचिनजी मसुरकर तसेच खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष (शरदचंद्र पवार गट ) श्री. अतुलजी पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते (शरदचंद्र पवार गट ) श्री. दिनेशजी गुरव, खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष (शरदचंद्र पवार) श्री. इंद्रसेन घोडके ,खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष (अजितदादा गट ) श्री.अल्पेश थरपुडे ,रायगड टाइम्स चे पत्रकार मित्र श्री संदीपजी ओव्हाळ ,रायगड जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष तथा  सभापती  व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाचे नेते (अजितदादा गट )श्री. सुधाकर घारे ,याचे भाऊ रवीशेठ घारे तसेच खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक व श्री शिवछत्रपती विद्यालय देव्हन्हावे शाळेचे अध्यक्ष श्री. भास्करजी लांडगे ,खोपोली नगरपालिकाचे  विद्यमान मा. नगरसेवक श्री.किशोरजी पानसरे व मित्र परिवार , खोपोली नगरपालिकाचे मा. नगरसेविका व खोपोली शहर  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्षा  (अजितदादा गट)  सौ. वैशालीताई जाधव, भारत अभियांत्रिकी महाविद्यालय मधील  प्राचार्य,शिक्षक व कर्मचारी, खोपोली शहरातील मोरया सांस्कृतिक मंडळ मधील मा. अध्यक्ष श्री दर्शन अहिर व मित्र परिवार, खोपोली मधील मित्र परिवार अक्षय, चैतन्य,कुशल, केतन, तेजस, इंद्रसेन, पत्रकार संदीप, योगेश यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व  भाऊ व बहिण यांचा नानूशेठ चिल्लर ग्रुप यांनी खंडाळा येथे वाढदिवस साजरा केला .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोस्टल रोड प्रकल्पासाठी खारफुटी कापण्याच्या निषेधार्थ मुंबईच्या वर्सोवा बीचवर नागरिक एकत्र येणार आहेत.

मुंबई: वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पासाठी सुरू असलेल्या खारफुटीच्या कटाईविरोधात जनजागृती करण्यासाठी रविवारी, 12 एप्रिल रोजी संध्याकाळी वर्सोवा बीचवर नागरिकांचा समूह जमणार आहे.शहराच्या...

हिंजवडी मेट्रो मार्ग लवकरच कार्यान्वित होणार, अधिक वारंवार गाड्या आणि सध्याच्या मार्गांवर लांब रेक...

पुणे: पीएमआरडीएच्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गावर गाड्या सुरू होण्यापूर्वी महा मेट्रो आपल्या सध्याच्या मार्गांवर लांब रेक आणि अधिक वारंवार सेवा देण्यावर विचार करत आहे.23 किलोमीटर...

‘बॅटरला प्रत्येक हक्क आहे’: पीएसएलमधील उस्मान तारिकच्या ‘पॉज’ नाटकानंतर अश्विनने डॅरिल मिशेलला पाठिंबा दिला

उस्मान तारिक पॉजवर पीएसएल नाटक (स्क्रीनग्रॅब) भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने डॅरिल मिशेलच्या समर्थनार्थ उस्मान तारिकच्या असामान्य चेंडू विरामावर न्यूझीलंडच्या फलंदाजाने चिंता...

भारतातील टॉप 5 उदयोन्मुख रिअल इस्टेट हॉटस्पॉट आणि लोक येथे गुंतवणूक का करत आहेत

भुवनेश्वर जलद आयटी आणि औद्योगिक वाढीसह एक स्मार्ट शहर म्हणून उदयास येत आहे. परवडणाऱ्या जमिनीच्या किमती, नियोजित पायाभूत सुविधा आणि वाढत्या नोकरीच्या संधी यामुळे...

पुण्यात 3 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या भाचीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील तांत्रिकाला 25 वर्षांची शिक्षा

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: सत्र न्यायालयाने 11 मे 2021 पूर्वी तीन वर्षांच्या कालावधीत त्याच्या 12 वर्षांच्या भाचीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी...

error: Content is protected !!