Homeशहरसुभाष टेकडीत शासकीय दाखले शिबिर संपन्न: नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद

सुभाष टेकडीत शासकीय दाखले शिबिर संपन्न: नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद

 उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी )  : समाजसेवक महेंद्र अहिरे ( माही ) यांच्यावतीने उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४  परिसरातील सुभाष टेकडी येथे नागरिकांसाठी शासकीय दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचे उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

आता काही दिवसातच शाळा आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना ऍडमिशन साठी लागणारे शासकीय दाखले जसे उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला व इतर दाखल्यांची आवश्यकता भासणार आहे. हे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना तहसील कार्यालयात अनेक हेलपाटे मारावे लागतात. तरीदेखील वेळेवर दाखले मिळत नाहीत. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत समाजसेवक महेंद्र अहिरे यांच्यामार्फत शासकीय दाखले शिबिर आयोजित करण्यात आला होता.

या शिबिराला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांना दाखले काढून देण्यात आले. या शिबिराच्या वेळी शासकीय दाखल्यासाठी करण्यात आलेल्या प्रक्रिया पूर्ण करून लवकरच नागरिकांना घरपोच दाखले मिळणार आहेत. या शिबिराला नगरसेविका सुरेखा सुरेश सोनवणे, नगरसेवक विकास खरात, सुरेश सोनवणे, भारतीय मानवाधिकार परिषद अध्यक्ष अभिजीत चंदनशिव, समाजसेवक गणेश मोरे तसेच सुनील जाधव यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. तहसील कार्यालय अधिकारी ज्योती बिरासदर तसेच विजय लाटे सर यांनी मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘हे मला प्रेरित करते’: आकाश सिंगने व्हायरल नोट सेलिब्रेशनमागची कहाणी उघड केली – पहा

आकाश सिंग त्याच्या व्हायरल नोट सेलिब्रेशनसह. (IPL फोटो)" decoding="async" fetchpriority="high"/>आकाश सिंग त्याच्या व्हायरल नोटसह सेलिब्रेशन. (आयपीएल फोटो) नवी दिल्ली: आकाश सिंगने शुक्रवारी आयपीएल...

10% पाणीकपात दरम्यान बेकायदेशीर जलपंप वापरावर कारवाई करण्याचा BMC चा इशारा | मुंबई बातम्या

मुंबई : संपूर्ण शहरात सुरू असलेल्या 10% पाणी कपातीदरम्यान जादा पाणी काढण्यासाठी विद्युत मोटर पंप बेकायदेशीरपणे पाण्याच्या वाहिनीला किंवा थेट नळ कनेक्शन...

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला...

आंबा, लिची, टरबूज? एखादे फळ निवडा आणि तुम्ही नैसर्गिक नेता, दयाळू किंवा सर्जनशील आहात...

पहा, फळ निवडणे हे मेंदूचे स्कॅन नाही. तो एक खेळकर स्नॅपशॉट आहे. तुमची उर्जा एखाद्या व्यस्त सोमवारी "आंबा" असू शकते जेव्हा तुम्ही तुमच्या कामाची...

शीतल तेली-उगले यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

पुणे: राज्य सरकारने गुरुवारी शीतल तेली-उगले, 2009 बॅचच्या IAS अधिकारी, यांची पुणे विभागाच्या नवीन विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली, त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, IAS,...

error: Content is protected !!