Homeशहरसंततधार पावसाचा फटका : उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत कोसळली; पुनर्बांधणीची...

संततधार पावसाचा फटका : उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत कोसळली; पुनर्बांधणीची मागणी

उल्हासनगर, दि. २३ ( प्रमोद दळवी )  : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक-४ ची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे आरोग्य केंद्रालाही धोका निर्माण झाला असून भिंतींना तडे गेल्याने ती धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राची तातडीने पुनरबांधणी करण्याची मागणी महापालिका आरोग्य समितीच्या सभापती सविता तोरणे-रगडे यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडे केली आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक-३ येथील महापालिका मुख्यालयाच्या मागील परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक-४ कार्यरत आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे आरोग्य केंद्राच्या संरक्षण भिंतीचा मोठा भाग कोसळला. भिंत कोसळल्यानंतर आरोग्य केंद्रालाही धोका निर्माण झाला असून, भिंतींमध्ये तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे.घटनेची माहिती मिळताच महापालिका आरोग्य समितीच्या सभापती सविता तोरणे-रगडे यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी आरोग्य केंद्राची सद्यस्थिती गंभीर असल्याचे सांगत, नागरिकांच्या तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चायना ओपनमध्ये भारताची मोहीम संपली: लक्ष्य सेन, आयुष शेट्टी दुसऱ्या फेरीत पराभूत झाले

आयुष शेट्टी, लक्ष्य सेन चायना ओपन 2026 मधून बाहेर (इमेज: X) चीन ओपन 2026 मधील भारताचे आव्हान गुरुवारी लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी...

‘पिव्होट, हार मानू नका’: सार्वजनिक संमेलनावरील बंदी दरम्यान होम स्टेसाठी कॉल करा

मुंबई : शहरव्यापी निषिद्ध आदेशांनुसार क्रॅकडाउनची तयारी करत, सलग चार दिवसांच्या निषेधानंतर गुरुवारी निदर्शक रस्त्यावरून ऑनलाइन झाले.ओमकार सारख्या सोशल मीडिया प्रभावकांनी त्यांच्या...

रिदम वाघोलीकर: पंढरपूर वारीची जादू अनुभवताना पुणेस्थित लेखक रिदम वाघोलीकर | पुणे बातम्या

दरवर्षी मान्सूनचे ढग महाराष्ट्रावर जमल्यावर हजारो फूट एका गंतव्यस्थानाकडे सरकू लागतात - पंढरपूर. खांद्यावर श्रद्धा आणि ओठांवर विठ्ठलाचे नाव घेऊन ते दिवसभर...

हॉटेल बाथरूम मिरर: तुम्ही जवळपास प्रत्येक हॉटेलच्या बाथरूममध्ये हा आरसा पाहिला असेल, पण तुम्हाला...

रेग्युलर आरसा आणि भिंग मिररमधील सर्वात मोठा फरक म्हणजे तो दाखवत असलेल्या तपशीलाची पातळी. हॉटेलच्या बाथरूममध्ये जा आणि तुम्हाला बऱ्याचदा एक परिचित सेटअप...

श्रीमती सरिता खानचंदानी यांना श्रद्धांजली अर्पण करून सामाजिक संघटनांची संयुक्त बैठक संपन्न

उल्हासनगर दि. २३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध नागरी समस्या सोडविणे तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक संघटना, समाजसेवक...

error: Content is protected !!