Homeशहरशिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री.मंगेश पालांडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री.मंगेश पालांडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

उल्हासनगर दि . २ : शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री मंगेश पालांडे यांचा वाढदिवस असल्याने महानगर प्रमुख श्री राजेंद्र चौधरी यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ व शाल देऊन शुभेच्छा दिल्या. त्यावेळी के.डी. तिवारी उपस्थित होते.

तसेच शांतीनगर विभागीय शिवसेना शाखेत मा. महापौर व मा. नगरसेविका सौ राजश्री चौधरी यांच्या उपस्थितीत केक कापून मंगेश पालांडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी.विजय सुपाळे, शंकर संगम, दत्तात्रय पवार सर, दत्ता चौहान,.खंडु भाऊ बागुल, योगेश देशमुख, कार्यकर्ता कमलेश लोहाणा, विनय शाह ,महिला शिवदूत सौ.मंगल पालांडे मॅडम,सौ.हेमाताई कुशवाह, सौ.अरुणाताई रसाळ मित्रमंडळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेव्हनहिल्सचा प्रस्ताव मंजुरीसाठी परत आला आहे, कारण बीएमसी नवीन प्रवर्तकाच्या अंतर्गत रुग्णालयाचे पुनरुज्जीवन करू...

सेव्हनहिल्स रुग्णालयाच्या पुनरुज्जीवन योजना BMC रुग्णांसाठी 300 खाटांचे आश्वासन देते रिचा पिंटोमुंबई: मरोळ येथील विस्तीर्ण सेव्हनहिल्स हॉस्पिटल कॅम्पस कॅप्री ग्लोबल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे...

कल्याणीनगर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन नवीन रस्ते लिंक | पुणे बातम्या

कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या.कल्याणीनगर आणि वडगाव शेरी येथील रहिवाशांनी नगरसेवक योगेश मुळीक...

‘तुम्ही १-२ खेळ घेऊ शकत नाही’: माजी क्रिकेटपटूचा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला स्पष्ट...

भारताचा रोहित शर्मा आणि विराट कोहली (ANI फोटो) विराट कोहली आणि रोहित शर्माच्या एकदिवसीय भविष्याभोवती वादविवाद सुरू असूनही दोघांनीही भारतासाठी डिलिव्हरी सुरू ठेवली...

गौर गोपाल दास कोट: गौर गोपाल दास यांचे आजचे कोट: “भूतकाळात गोष्टी चुकीच्या झाल्या...

फोटो: गौर गोपाल दास/ @gaurgopald/ X प्रत्येक व्यक्तीचा एक भूतकाळ असतो, आणि अशा अनेक घटना घडल्या असतील ज्या नियोजित प्रमाणे घडल्या असतील तर...

NCW चेअरपर्सन महिलांना आर्थिक वाढीसाठी AI वापरण्याचे आवाहन करतात | पुणे बातम्या

विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षा विजया रहाटकर, उपसंचालक रामावतार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास...

error: Content is protected !!