Homeशहरविविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाचे आयुक्तांना निवेदन

विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाचे आयुक्तांना निवेदन

उल्हासनगर दि. २५ ( प्रमोद दळवी )  : शहरातील जलपुरवठा, ड्रेनेज लाईन टाकताना रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने दुरुस्त करणे, सेंच्युरी रेयान कंपनीचे ११ कोटी रुपयांचे थकित कर माफ करण्यासंदर्भातील चौकशी अहवाल सार्वजनिक करणे, पिण्याच्या पाण्याच्या दरात करण्यात आलेली दुप्पट वाढ मागे घेणे तसेच शिवमंदिर परिसरातील ३२ बेघर नागरिकांना घरे देण्यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

कल्याण जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि शहरप्रमुख शिवाजी जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. जलवाहिन्या आणि ड्रेनेज कामांमुळे अनेक भागांत रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे शिष्टमंडळाने नमूद केले. तसेच पाणी दरवाढ तातडीने रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राजेंद्र साहू (उपजिल्हाप्रमुख), भीमसेन मोरे (उपजिल्हाप्रमुख), कृष्ण पुजारी (विधानसभा संघटक), दिलीप मिश्रा (उपशहर प्रमुख), राजन वेलकर, भगवान मोहिते, राजू माने, अ‍ॅड. महेश फुंदे(युवा सेना शहर अधिकारी) माजी नगरसेवक प्रशांत दांडे, शिवाजी हावले (विभाग प्रमुख), आदिनाथ पालवे (विभाग प्रमुख) यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खरे असणे खूप चांगले असल्यास डाउनलोड करू नका: पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी बनावट झटपट...

फसवणूक करणारे फोटो मॉर्फ करतात आणि ते त्यांच्या वापरकर्त्यांच्या संपर्कांना किंवा नातेवाईकांना मेसेजिंग ॲप्सद्वारे पाठवतात आणि त्यांच्यावर जास्त रक्कम भरण्यासाठी दबाव आणतात.पोलिसांनी सांगितले...

‘प्रत्येकाला हे माहित आहे, पण…’: जयपूरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर ऋषभ पंतने एफ-बॉम्ब टाकला

नवी दिल्ली: लखनौ सुपर जायंट्सचा हंगामातील नववा पराभव झाल्यानंतर ऋषभ पंतने आपली निराशा लपवली नाही, परंतु कर्णधाराने स्पष्ट केले की एक निकाल...

पुरावे नाहीत, ठाणे कोर्टाचे म्हणणे; चार वर्षांपूर्वी पोलिस ठाण्यात जाऊन ‘हत्येची कबुली’ देणाऱ्या व्यक्तीची...

कोणत्याही स्वतंत्र पुष्टीकारक पुराव्याशिवाय केस जवळजवळ पूर्णपणे कथित कबुलीजबाब आणि प्रकटीकरण विधानांवर अवलंबून असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ठाणे : हिमांशू गुजळे या ३३...

1 मार्चपासून महाराष्ट्रातील 36 पैकी 27 जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची नोंद; संभाजीनगरमध्ये सर्वाधिक

वाढत्या तापमानात गुलमोहरचे झाड बहरले आहे पुणे : 1 मार्चपासून महाराष्ट्रातील 36 पैकी सत्तावीस जिल्ह्यांमध्ये उष्माघाताची तीव्रता जाणवत आहे आणि 18 मे पर्यंत...

भगवद्गीतेने प्रेरित, आजचा विचार: आजची शिस्त उद्याची शांतता निर्माण करते

लोक सहसा यश, पैसा, सोशल मीडिया प्रमाणीकरण किंवा आराम यासारख्या बाह्य गोष्टींमध्ये शांतता शोधतात. तरीही, पूर्वीपेक्षा अधिक सोयी असूनही, तणाव आणि चिंता वाढतच आहेत....

error: Content is protected !!