Homeशहरप्रीती अकॅडमी विधी महाविद्यालयात प्रथम वर्ष विध्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

प्रीती अकॅडमी विधी महाविद्यालयात प्रथम वर्ष विध्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

उल्हासनगर दि. १२ : प्रीती अकॅडमी विधी महाविद्यालय यांच्यावतीने प्रथम वर्ष विध्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

प्रीती अकॅडमी शिक्षण संस्था अध्यक्ष बी.एल.शर्मा, सचिव प्रीतम शर्मा, प्राचार्य मोहित चोपदार, विधी महाविद्यालय प्राध्यापक रोहित डोईफोडे तसेच पुनम मोरया, गायत्री चतुराई, अनुष्का कटारिया,प्रीती अकॅडमी प्रबंधक प्रवीण खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्नेहसंमेलन पार पडले. यासमयी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड,शिवसेना शहर प्रमुख कल्याण/ मा.नगरसेवक महेश गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख म्हारळगाव निलेश देशमुख, समाजसेवक म्हारळगाव महेश देशमुख हे मान्यवर संमेलनात प्रामुख्याने उपस्थित होते. महाविद्यालय संस्थेच्या वतीने आलेल्या प्रमुख मान्यवरांचे स्वागत-सत्कार करण्यात आले.यासमयी दिलीप गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हॅरी केनने विश्वचषकात विचित्र विक्रम केला, 1966 नंतर तो पहिला खेळाडू बनला…

इंग्लंडचा हॅरी केन (एपी फोटो) हॅरी केनने रविवारी फिफा विश्वचषकाच्या रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव कोरले, जरी त्याला हवे होते त्या कारणास्तव, इंग्लंडने राऊंड...

मान्सूनचा कहर: दक्षिण मुंबईत जुलैचा ५० वर्षांतील सर्वात ओला दिवस; घर कोसळले, झाड पडून...

गेल्या पाच दिवसांत शहरात तिहेरी अंकी पाऊस झाला असून, 4-5 जुलैला मान्सूनच्या आगमनानंतर आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस झाला आहे. मुंबई: मुंबईतील विलक्षण जोरदार वाऱ्यांदरम्यान...

पावसाळ्याचा कहर: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, भूस्खलनानंतर जुना महामार्ग बंद, मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत |...

सार्वजनिक सल्लागारात, अधिकृत हँडलवरील महामंडळाने सांगितले की, द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावरील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत स्थगित राहील. पुणे: घाट विभागात दरड कोसळल्याने...

कोर्टल्लम फॉल्स स्नेक इन्सिडेंट: कोर्टल्लम फॉल्स येथे सापाच्या भीतीने पर्यटक स्तब्ध झाले, अभ्यागत जवळच...

तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कोर्टल्लम मुख्य धबधब्याला भेट देणारे पर्यटक हादरले की धबधब्याच्या परिसरात एक लांबलचक साप कोसळला, त्यामुळे पर्यटकांमध्ये घबराट पसरली....

पुण्यातील धरणांच्या पाणलोटामुळे २४ तासांत १ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे

अवघ्या चार दिवसांचा पाऊस आणि पुण्यातील पायाभूत सुविधांमुळे मुख्य रस्त्यांवर खड्डे निर्माण झाल्यामुळे त्रास होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुणे: रविवारी खडकवासला (16 मिमी),...

error: Content is protected !!