Homeशहरनिवडणूक खर्चाबाबत विविध बाबींचे दर निश्चित करण्याबाबतची बैठक संपन्न

निवडणूक खर्चाबाबत विविध बाबींचे दर निश्चित करण्याबाबतची बैठक संपन्न

उल्हासनगर दि.२३ : उल्हासनगरातील महानगरपालिकेत स्थायी समिती सभागृहात मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व उल्हासनगर महापालिका आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे यांच्या निर्देशानुसार उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबत विविध बाबींचे दर निश्चित करण्याबाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी शहरातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्य लेखा अधिकारी श्री किरण भिलारे व मुख्य लेखा परीक्षक श्री अभिजित पिसाळ यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन केले.

महानगर पालिका निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या खर्च विषयक तरतूदींबाबत सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मा. जिल्हाधिकारी महोदय यांनी मान्यता दिलेल्या निवडणूक खर्च विषयक बाबींविषयाच्या दरसूची अंतिम करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आंबेनळी घाटाचे रुंदीकरण करणार : सार्वजनिक बांधकाम मंत्री

आंबेनळी घाटावरील घटनास्थळ जिथे 24 मे रोजी 8 जणांना घेऊन जाणारी SUV दरीत कोसळली होती. पुणे : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबेनळी घाटाच्या...

विश्वचषकातील सर्वात चर्चेत असलेला नवीन नियम मोडूनही जुड बेलिंगहॅमला का पाठवले नाही

ज्यूड बेलिंगहॅमने इंग्लंडच्या विश्वचषकाच्या ड्रॉ दरम्यान फिफाच्या नवीन नियमाबद्दल गोंधळ निर्माण केला/ प्रतिमा: एक्स इंग्लंडचा मिडफिल्डर ज्युड बेलिंगहॅम मंगळवारी घानाबरोबरच्या गोलशून्य बरोबरीच्या वेळी...

एफडीएने जेजे महानगर रक्तपेढीची तपासणी केली, चौकशीचे आदेश दिले

तक्रारीनंतर ही तपासणी करण्यात आली मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अनेक तक्रारींनंतर भायखळा येथील जेजे रुग्णालय संकुलात असलेल्या सरकारी जेजे महानगर...

प्रेयसीच्या इशाऱ्यावरून आरोपी चौधरीने लोहगड किल्ल्यावर रियाल्टरला ढकलून दिले.

पुणे : अग्रवाल यांची मंगेतर सिया गोयल हिच्यासोबत रचलेल्या योजनेनुसार 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने रिअल इस्टेट फर्मचे संचालक केतन...

मुंबई पाऊस अपडेट: आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला, उड्डाणे आणि रेल्वे सेवांना फटका; प्रवाशांनी...

मान्सून अखेर कोरड्या मुंबईत दाखल झाला आणि कसा! अलीकडील अपडेटमध्ये, मुंबईतील पावसाच्या गोंधळामुळे प्रवास विस्कळीत झाला आहे आणि ऑरेंज अलर्ट सुरू झाला...

error: Content is protected !!