Homeशहरचाकूचा धाक दाखवून रिक्षातील प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपीवर झडप

चाकूचा धाक दाखवून रिक्षातील प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपीवर झडप

उल्हासनगर दि.२ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २२ ऑगस्ट रोजी एका अज्ञात चोरट्याने रिक्षातील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील जवळपास २१ हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तो गुन्हा उघडकीस आणून त्या गुन्हातील आरोपीला अटक करण्याची कामगिरी केली आहे.

पोलीस सूत्राने दिले माहिती अनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संजय राठोड असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याने २२  ऑगस्ट रोजी रिक्षातील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील जवळपास २१ हजाराची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन तो पसार झाला होता. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी या संदर्भात गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील आरोपीची ओळख पटवून त्याल सापळा  रचून संजय राठोड  याला अटक केली आहे. या गुन्ह्यात वापरलेले हत्यार व त्यांनी जबरीने चोरून नेलेली २१  हजाराची रोख रक्कम पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध याआधी कोणते गुन्हे दाखल आहेत का याचीही तपासणी पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोशी दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्याने समिती स्थापन केली, पीसीएमसीने शहर आणि पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता...

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (पीसीएमसी) प्रशासकीय इमारतीवर 8 जुलै रोजी झालेल्या मोशी कचरा ते ऊर्जा प्रकल्पातील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने...

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचा पुनर्विकास होणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मध्यवर्ती रुग्णालय नव्याने उभारणीसाठी जलदगतीने विकास आराखडा तयार करावा - खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे कामगार रुग्णालयाची क्षमता वाढवून सहा महिन्यात लोकार्पण होणार उल्हासनगर दि....

उल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट : आयोजकांच्या प्रयत्नांचे...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

error: Content is protected !!