Homeशहरघर आंगन बहुउद्देशीय संस्थेचा वृक्ष रोपनाचा कार्यक्रम म्हसरुळ या ठिकाणी संपन्न

घर आंगन बहुउद्देशीय संस्थेचा वृक्ष रोपनाचा कार्यक्रम म्हसरुळ या ठिकाणी संपन्न

म्हसरुळ दि ९ : झाड़  म्हणजे स्वास्थ्य आणि श्वास आहे. मानवा ने  त्याची निगा राखने अत्यंत गरजेच आहे. हया वर चर्चा झाली. तसेच वृक्ष रोपन करण्यात आले. त्याच बरोबर नेशनल डे म्हणून संस्थेच्या ज्येष्ठ नागरिक संघतील लोकाचा बर्थडे साजरा केला. ज्येष्ठ हे घरात किती महत्वाचे आहे. हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. संस्था काय कार्य करते. काय काम केले पाहिजे याच महत्त्व मांडण्यात आले. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आशा भोईर यांनी वृक्ष म्हणजे स्वास्थ्य आहे आणि आपल्या घरातील वृद्ध म्हणजे आधार स्तंभ आहे या वर चर्चा केली. संस्थेच्या आधार स्तंभ म्हणजे सचिव अनिता पाटील यानी झाडा बद्दल सुंदर माहिती दिली. झाड़ाची निगा राखने अत्यंत आवश्यक आहे हे पटवून दिल. संस्था बद्दलची आस्था जिव्हlळl जीवंत पणा काय असतो याची जाणीव त्या नेहमीच करुन देतात.

अमोल कदम यानी घर आंगन, नाव संस्थेच किती साजेस आहे हे त्यानी संस्थेच्या नावाच आणि कामाच कौतुक केल आणि कार्य बघुन मोलाच मार्गदर्शन करुन सहकार्य करण्याच आश्वासन दिले. सुरेश लाढे सरानी मोलाची मदती साठी तयारी दर्शवली. उपाध्यक्ष सुशील कुमार ठेंगे यानी संस्थांचे मनोबल कसे वाढेल लोकाच्या समस्या ज्यास्ती ज्यास्त कशा सोड़वाता येतील याची जबाबदारी खांदयावर घेतली. संस्थांचे व्यवस्थापक अशोक बोरसे व उषा सूर्यवंशी यानी संपूर्ण नियोजनाची झाड़ उपलब्ध करुन देण्याचा सहकार्य केल. खजिनदार पूनम भोईर सदस्या सगुना लहामटे यानी कार्यक्रमचे नियोजन केले. महत्वाचे म्हणजे संस्थेच्या एम्बेसिटर कराटे. कबड्डी चैंपियन रूपाली पवार यानी महिलानी सक्षम बनने आणि मुलीनी स्व: ताला कस सुरक्षित ठेवता येईल याची सुंदर माहिती दिली. अशा प्रकारे संस्थेच्या ज्येष्ठ नागरिक संघतील लोकाचा वाढ़ दिवस साजरा करुण कार्यक्रमची सांगता केली.खलबळ वेब सीरीजच्या निर्माता रेखाताई मंजूलकर यानी संस्थेच मनोबल वाढवन्याच आश्वासन दिले व महिलांच सक्षमी करन झालच पाहिजे हया गोष्ठिवर मत मांडल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नीरज चोप्रा आशियाई खेळ 2026 मध्ये भाग घेणार, AFI ने पुष्टी केली | अधिक...

नीरज चोप्रा (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा या वर्षाच्या अखेरीस जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेईल कारण तो...

शिया धार्मिकतेने आणि स्मरणाने मोहरममध्ये ‘पीडितांची संध्याकाळ’ चिन्हांकित करतात

मुंबई : मोहरमच्या १० व्या आशुरानंतर करबलाच्या शहीदांसाठी मिरवणूक, प्रार्थना आणि सार्वजनिक शोकचा दिवस शुक्रवारी संपला, शहरातील शेकडो शोककर्ते संध्याकाळी माझगाव येथील...

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या आई-वडिलांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

जामुन डिशेस: 6 स्वादिष्ट जामुन पदार्थ जे व्हिटॅमिन सी मिळवणे आश्चर्यकारकपणे सोपे करतात

जामुन, गडद जांभळा उन्हाळी फळ ज्याला काळा मनुका म्हणूनही ओळखले जाते, त्याला आंबा किंवा लीची क्वचितच आवडते. तरीही हे आंबट, रसाळ फळ...

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

error: Content is protected !!