Homeशहरखान्देश सेना प्रमुख श्री.सुहास दादा बोंडे यांचे टपाल तिकीट प्रकाशित

खान्देश सेना प्रमुख श्री.सुहास दादा बोंडे यांचे टपाल तिकीट प्रकाशित

मुंबई दि.२४ :  भारतीय टपाल विभाग (जनरल पोस्ट ऑफिस) मुंबई, ह्या आपल्या देशाच्या अत्यंत महत्वाच्या केंद्र शासकीय विभागा तर्फे खान्देश सेना प्रमुख श्री.सुहास दादा बोंडे यांचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले.

त्या टपाल तिकीटाचे अनावरण मुंबई (फोर्ट) येथे मा.आय.ए.एस.अधिकारी, मुंबई हाय कोर्ट चे मुख्य आर्बिर्टेटर श्री.शामसुंदर पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.  सदर प्रसंगी खान्देश सेना प्रमुख श्री.सुहास दादा बोंडे यांचा सत्कार करण्यात आला . त्यावेळी सन्मा.श्री.शामसुंदर पाटील ,शिवसेना ज्येष्ठ नेते सन्मा.श्री.मोहन वल्लाळ ,खान्देश सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सन्मा.श्री.नितीन जावळे आणि इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुंदर इंडो-अरबी आणि पर्शियन बाळाची नावे भारतीय कुटुंबांमध्ये शांतपणे वापरली जातात

बाळाची नावे अनेकदा शांतपणे पसरतात, जास्त लक्ष न देता. आजी-आजोबांच्या माध्यमातून, जुन्या कवितांची पुस्तके, कौटुंबिक कथा, तर कधी फक्त आवाजातून. बऱ्याच भारतीय घरांमध्ये, इंडो-अरबी...

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे

पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

महाराष्ट्राच्या रेल्वे स्थानकावर माणूस गॅन्ट्रीवर चढला, हाय-टेन्शन वायरमधून लटकला; सेवा 40 मिनिटे दाबली

मुंबई: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानकावर एका मतिमंद व्यक्तीने गॅन्ट्रीवर चढून उच्च-टेंशन ओव्हरहेड वायर्समधून लटकले, ज्यामुळे अधिकाऱ्यांना वीज बंद करण्यास भाग...

EMI चुकवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दल एसयूव्ही मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला

पुणे: वाघोली पोलिसांनी शुक्रवारी शिरूर येथील एका व्यक्तीवर (३२) बनावट नोंदणी प्लेटचा वापर करून कर चुकवण्यासाठी आणि कारचे कर्ज EMI चुकवल्याप्रकरणी फसवणुकीचा...

निर्माण मजदूर संघटनेच्या वतीने सुभाष टेकडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सव...

उल्हासनगर दि. १९ ( प्रमोद दळवी ) : निर्माण मजदूर संघटना (रजि) सुभाष टेकडी बांधकाम कामगार नाका यांच्या विदमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५...

error: Content is protected !!