Homeशहरकारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या मंत्रालयातील विक्री व प्रदर्शनाला गृह राज्यमंत्री योगेश कदम...

कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या मंत्रालयातील विक्री व प्रदर्शनाला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट

मुंबई दि. १२ : मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाला गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी भेट दिली. यावेळी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यान, काही वस्तूंची खरेदीही राज्यमंत्री श्री. कदम यांनी केली. प्रदर्शनातील निर्मित वस्तू दर्जेदार व दैनंदिन उपयोगात येणाऱ्या असल्याने बंदीजनांचे राज्यमंत्री श्री. कदम यांनी यावेळी कौतुक केले. येरवडा कारागृह पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक रोड या कारागृहांमध्ये निर्मित वस्तूंचा या स्टॉलमध्ये समावेश आहे. यावेळी गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पोलिस उप महानिरीक्षक योगेश देसाई, अधीक्षक राणी भोसले आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

शुभमन गिलने फिफा वर्ल्ड कपमध्ये फुटबॉल दिग्गज रोनाल्डिन्होला भेटले, फोटो व्हायरल झाला

शुभमन गिल आणि रोनाल्डिन्हो (एजन्सी इमेज) भारताचा कर्णधार शुभमन गिलने युनायटेड स्टेट्समध्ये फिफा विश्वचषक 2026 दरम्यान ब्राझीलचा फुटबॉल आयकॉन रोनाल्डिन्हो गौचोला भेटताना क्रिकेटच्या...

मोठ्या सवलतीच्या खरेदीसाठी मुंबईतील इन्फिनिटी मॉलमध्ये उन्माद

मुंबई: मालाड पश्चिम येथील इन्फिनिटी मॉलमधील कपड्यांच्या रिटेल आउटलेटच्या प्रमोशनल ऑफरबद्दल सोशल मीडियावरील संदेशांनी शनिवारी मॉलच्या परिसरात मोठी गर्दी केली. पोलिसांना हस्तक्षेप...

MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मंचाचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे म्हणाले की, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय परीक्षा पुन्हा घेण्यात येऊ नये. पुणे : 2018...

तीन जंगली हिमालयी भक्षक समान टरफ शेअर करतात, एकाच वेळी शिकार करतात आणि कधीच...

नेपाळच्या लॅपची खोऱ्यातील एका महत्त्वपूर्ण अभ्यासात तीन शिखर शिकारींमध्ये आश्चर्यकारक शांतता दिसून येते: हिम तेंदुए, सामान्य बिबट्या आणि हिमालयी लांडगे. प्रादेशिक विभाजनांऐवजी, त्यांचे...

error: Content is protected !!