Homeशहरकाँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे यांच्या नवीन कार्यालयाचे माजी खासदार हुसेन दलवाई...

काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे यांच्या नवीन कार्यालयाचे माजी खासदार हुसेन दलवाई आणि माजी आमदार तथा काँग्रेसचे महासचिव राजन भोसले यांच्या उपस्थितीत उद्घाटन

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महापालिकेच्या काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या श्रीमती अंजली साळवे यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे माजी खासदार हुसेन दलवाई आणि माजी आमदार तथा काँग्रेसचे महासचिव राजन भोसले यांच्या उपस्थितीत उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

या उद्घाटन सोहळ्याला माजी खासदार हुसेन दलवाई आणि माजी आमदार तथा काँग्रेसचे महासचिव राजन भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. उपस्थितांनी अंजली साळवे यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी काळातील जनहिताच्या प्रश्नांवर भूमिका स्पष्ट करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर शहरातील आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर काँग्रेस पक्ष आक्रमकपणे आवाज उठवणार असून, नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाध्यक्ष रोहित चंद्रकांत साळवे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी तसेच नागरिकांचे मनःपूर्वक स्वागत करून आभार मानले. नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडविण्यासाठी आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि आगामी राजकीय वाटचालीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा : उपजिल्हा रुग्णालय...

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निर्णय घेत, मध्यवर्ती उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या २०२ वरून...

जेव्हा अंडरडॉग गर्जना करतात: 1936 मध्ये कोल्हापूर क्लबचा ब्रिटिश रेजिमेंटच्या फुटबॉल संघाशी सामना झाला.

कोल्हापूर: कोल्हापुरातील चाहते 2026 च्या फिफा विश्वचषकात उलगडलेल्या अंडरडॉग कथांचा आनंद घेत आहेत. त्यांनी काबो वर्देला सलाम केला, जेव्हा ते स्पेनशी बरोबरीत...

‘कोणताही चांगला माणूस नाही’: अश्विनने स्टीफन फ्लेमिंगला सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठवायला एमएस धोनीला...

स्टीफन फ्लेमिंगच्या बाहेर पडल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज नवीन अध्याय सुरू करण्यासाठी योग्य क्षणी पोहोचला आहे, असे भारताचे माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचे...

नुकत्याच झालेल्या कारच्या आगीनंतर बीएमसीने वाहनचालकांसाठी सुरक्षा प्रोटोकॉल जारी केला | मुंबई बातम्या

मुंबई: मुंबई कोस्टल रोडच्या उत्तरेकडील बोगद्याच्या आत बुधवारी कारला आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर, बीएमसीने आपत्कालीन सुरक्षा प्रोटोकॉलचा पुनरुच्चार केला आहे की बोगद्याच्या आत...

‘दोषींना शिक्षा करा, संपूर्ण कुटुंबाला नाही’: FDA ने कौटुंबिक दुकानावर ‘व्यवसाय थांबवा’ नोटीस लावल्यानंतर...

प्रवीण गोयल (एल) यांना त्यांच्या दुकानावर FDA कडून 'व्यवसाय थांबवा' नोटीस मिळाली पुणे: महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षेच्या कथित उल्लंघनामुळे...

error: Content is protected !!