Homeशहरएसएसटी महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

एसएसटी महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

उल्हासनगर दि.२ : एसएसटी महाविद्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आणि कामगार चळवळीबद्दल जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने केले होते. प्रारंभी महाविद्यालयाचे चेअरमन व संस्थापक प्राचार्य डॉ.पूरस्वानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य प्रा. जीवन विचारे, डॉ.दीपक गवादे आणि डॉ. संतोष करमानी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.देविदास जळकोटे तसेच प्रा.दीपक मुलपानी, श्री. राजेश प्रेमानी उपस्थित होते. राष्ट्रगीतासोबतच महाराष्ट्र राज्यगीताचेही गायन करण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीचा इतिहास आणि कामगार चळवळीवरील माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत रॅलीचे आयोजनही करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन उपप्राचार्य आणि एनएसएस जिल्हा समन्वयक प्रा.जीवन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सुवर्णा निकम, प्रा.नेहा तेलानी तसेच ग्रीन क्लब च्या समन्वयिका प्रा.नम्रता सिंग, प्रा. स्नेहा गुप्ता , प्रा.शिल्पा जळकोटे आणि स्वयंसेवकांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया हायलाइट्स, फिफा विश्वचषक 2026: एफटी 4-2, इंग्लंडने सहा गोलच्या सलामीनंतर दमदार...

इंग्लंड आणि क्रोएशिया FIFA विश्वचषक 2026 च्या एल गटात उघडले आहेत ज्यात सामान्य गट-टप्प्यावरील चकमकीपेक्षा कितीतरी जास्त महत्त्व आहे. या संघर्षाने दोन राष्ट्रांना पुन्हा...

मुंबईत भरधाव वाहन चालकाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा रुग्णालयात मृत्यू झाला

वनराई पोलिसांनी चालकावर बेदरकारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे मुंबई : गोरेगाव (पू.) येथे सोमवारी एका 67 वर्षीय महिलेला तिच्या नातेवाईकांसह रस्ता...

आयएलएस लॉ कॉलेजने AY 2026-27 साठी पुणे विद्यापीठाच्या ‘एकतर्फी मान्यता’ विरोधात उच्च न्यायालयात धाव...

कातडयाचा: विद्यापीठात राहण्याची मागणी; AY 2025-26 मध्ये गोळा केल्याप्रमाणे इतर फी चालू ठेवणे आणि कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईवर प्रतिबंधILS लॉ कॉलेज कथा -...

आर्थिक स्थिरता असलेले लोक अधिक आनंदी असतात, असे मानसशास्त्र सांगते |

"पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही" हे वाक्य आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकले असेल. आणि नक्कीच, त्यात काही सत्य आहे.मोठी बँक शिल्लक जादूने तुटलेले हृदय दुरुस्त...

PMRDA ने 12-18 महिन्यांत स्ट्रक्चरल प्लॅन आणण्याचे सांगितले आहे

नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, पाच मंजूर नगररचना योजना पीएमसीकडे हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे पुणे : प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा...

error: Content is protected !!