Homeशहरएसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश

एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश

उल्हासनगर दि ७ : आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत यंदाही उल्हासनगर मधील एस एस टी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले.यंदा महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा  निकाल ९४ .४४ %, वाणिज्य शाखेचा ८८ .९४ %, तर कला शाखेचा निकाल ७६ .४७ % लागला.

वाणिज्य शाखेत अर्जुन गुप्ता याने ८७.३३ % गुण घेत प्रथम क्रमांक, सृष्टी त्रिपाठी ८४.६७ % द्वितीय क्रमांक तर आलीक्या इलोनी हिने ८३ % संपादन करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच विज्ञान शाखेमध्ये रोहन पवार ७९.८३ % प्रथम क्रमांक, अभिषेक मुदलियार ७६.३३ % द्वितीय क्रमांक आणि शुभम साहू ७१.५० % तृतीय क्रमांक तर कला शाखेत धनश्री तरे ७१.८३  % घेत प्रथम, वर्षा घोरपडे ६२.८३ % द्वितीय आणि शुभांगी रौराळे हिने ६१.८३ % तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे व्यवस्थापन, तसेच संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी,आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.देविदास जळकोटे, सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. बारावी नंतरच्या करिअरच्या वाटा या संदर्भात महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया हायलाइट्स, फिफा विश्वचषक 2026: एफटी 4-2, इंग्लंडने सहा गोलच्या सलामीनंतर दमदार...

इंग्लंड आणि क्रोएशिया FIFA विश्वचषक 2026 च्या एल गटात उघडले आहेत ज्यात सामान्य गट-टप्प्यावरील चकमकीपेक्षा कितीतरी जास्त महत्त्व आहे. या संघर्षाने दोन राष्ट्रांना पुन्हा...

मुंबईत भरधाव वाहन चालकाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा रुग्णालयात मृत्यू झाला

वनराई पोलिसांनी चालकावर बेदरकारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे मुंबई : गोरेगाव (पू.) येथे सोमवारी एका 67 वर्षीय महिलेला तिच्या नातेवाईकांसह रस्ता...

आयएलएस लॉ कॉलेजने AY 2026-27 साठी पुणे विद्यापीठाच्या ‘एकतर्फी मान्यता’ विरोधात उच्च न्यायालयात धाव...

कातडयाचा: विद्यापीठात राहण्याची मागणी; AY 2025-26 मध्ये गोळा केल्याप्रमाणे इतर फी चालू ठेवणे आणि कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईवर प्रतिबंधILS लॉ कॉलेज कथा -...

आर्थिक स्थिरता असलेले लोक अधिक आनंदी असतात, असे मानसशास्त्र सांगते |

"पैसा आनंद विकत घेऊ शकत नाही" हे वाक्य आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकले असेल. आणि नक्कीच, त्यात काही सत्य आहे.मोठी बँक शिल्लक जादूने तुटलेले हृदय दुरुस्त...

PMRDA ने 12-18 महिन्यांत स्ट्रक्चरल प्लॅन आणण्याचे सांगितले आहे

नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, पाच मंजूर नगररचना योजना पीएमसीकडे हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे पुणे : प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा...

error: Content is protected !!