Homeशहरउल्हासनगरात १४९ वाहनांवर वाहतूक पोलिसांची दोन तासातच १ लाख ७८ हजार...

उल्हासनगरात १४९ वाहनांवर वाहतूक पोलिसांची दोन तासातच १ लाख ७८ हजार रुपयाची दंडात्मक कारवाई

  • कल्याण बदलापूर रोडवर पोलिसांची ही धडक कारवाई
  • मॉडीफाय सायलेन्सर दिसताच काढून घेणार
  • ही दंडात्मक कारवाईची मोहीम रोजच सुरू राहणार

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी): उल्हासनगर शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उल्हासनगरातील वाहतूक विभागाच्या पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई केली. नियमांचा उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांच्या विरुद्ध पोलिसांनी दोन तासातच ही कारवाई करत १ लाख ७८ हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली. वाहतूक पोलिसांनी जवळपास १४९  वाहनांवर कारवाई केली. त्यात एका गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट, रॉंग साईडने वाहन चालवणे अशा चार वाहनांवर. तसेच इतर वाहने जे नियमानांचे  उल्लंघन करीत वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांवर हि कारवाई करण्यात आली.

वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगरातील कॅम्प  नं – ३ के. बी. रोड परिसरातील व्यापारी दुकानदारांना यापूर्वी वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आदेश दिले होते. पण काही व्यापाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याशिवाय काही नागरिकांना देखील पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे वारंवार सांगितले होते. शहरातील वाहतूक समस्या दूर व्हावी यासाठी पोलिसांनी वारंवार सूचना दिल्या होत्या. पण पोलिसांच्या या सूचनाकडे दुर्लक्ष केल्याने अखेर मंगळवारी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.

याशिवाय आशा दंडात्मक कारवाईचा अभियान रोज सुरू राहणार आहे. कारण वाहतूक नियमांचा उल्लंघन करणाऱ्यांना वचक बसला हवी. या आधी देखील के.बी. रोडवर कारवाई करण्यात आली होती. याशिवाय व्यापाऱ्यांना पोलिसांनी या आधी देखील सूचना दिली होत्या. कल्याण बदलापूर रोड हा मोकळा हवा. महाराष्ट्र शासनाने उल्हासनगर महापालिकेला १  नंबर दिला आहे. आम्हाला हा एक नंबर टिकून ठेवायचा आहे. तरी काही नागरिकांनी वाहतूक नियमांचा उल्लंघन केले आहे. १४९  वाहनांवर आम्ही कारवाई केली असून त्यात एक फॅन्सी नंबर प्लेट पकडली आहे. चार रॉंग साईड पकडले आहेत. व इतर वाहने जे नियमानांचे  उल्लंघन करीत वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांवर अशा  एकूण १४९  वाहनांवर कारवाई  करत  आम्ही १  लाख ७८  हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली आहे.

आम्ही नागरिकांना आव्हान करतोय की पोलिसांना तुमच्या वाहनांवर कारवाई करायला काही शोक नाहीये. तुम्ही कायद्याचे पालन करा. दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू नका. कल्याण बदलापूर रोडवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहने उभे करून ठेवू नका. आम्ही रोजच कारवाई करणार आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्यात  सुधारणा करणार नाही. कायदा मानणार नाही, आम्ही तुम्हाला कायदा शिकवत राहणार. आम्ही आणखीन काही लोकांना आव्हान करीत इच्छितो की ज्यांच्या गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट आहेत, मॉडीफाय सायलेन्सर आहेत, ब्लॅक फिल्मच्या काचा आहेत त्या त्वरित काढून टाका, नाहीतर आम्ही रोडवरच कारवाई करू. आज आम्ही एका गाडीचे रोडवरच सायलेन्सर काढून घेतले. आम्हाला ज्या ठिकाणी मॉडीफाय सायलेन्सर मिळेल त्याच ठिकाणी आम्ही काढून घेणार अशा सूचना वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी नागरीकांना दिल्या.

वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी उल्हासनगर महापालिकेला सुचित केले आहे की त्यांनी कल्याण बदलापूर रोडवर वाहतुकीसाठी पिवळे पट्टे त्वरित मारावे. वाहतूक पोलिसांनी ॲक्शन मोडवर येऊन कारवाईला सुरुवात केली आहे. आपण देखील रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या हातगाड्यांवर. व फूटपाथ वर केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करावी. तुम्ही केव्हा कारवाई करणार असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अलेक्झांडर झ्वेरेव्हने फ्लॅव्हियो कोबोलीचा पराभव करून रोलँड गॅरोस येथे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले...

पॅरिसमधील फ्रेंच ओपनमध्ये इटलीच्या फ्लॅव्हियो कोबोलीविरुद्धचा अंतिम टेनिस सामना जिंकल्यानंतर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हची प्रतिक्रिया (एपी फोटो) ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी अलेक्झांडर झ्वेरेव्हची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर...

मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य जखमी

नवी मुंबई: रविवारी दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या कॅरेजवे ओलांडणाऱ्या दोन महिलांपैकी एका महिलेला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर...

प्रवाशांची सुरक्षा सुधारण्यासाठी जीआरपीने पुणे रेल्वे स्थानकातून ६० भिकाऱ्यांना पुनर्वसन गृहात हलवले

पुणे : गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (GRP) च्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि परिसराची स्वच्छता सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गेल्या दोन महिन्यांत...

रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर करणे, दिशानिर्देशांमध्ये मदत करणे आणि बरेच काही: मुलाचा आत्मविश्वास वाढवण्याचे 7 सोपे...

जरी तुम्हाला तुमच्या मुलापेक्षा जास्त माहिती असेल तरीही, कधीकधी, त्यांचा विद्यार्थी बनणे ही आत्मविश्वास वाढवण्यासाठी सर्वोत्तम गोष्ट आहे. त्यांना समजेल असे काहीतरी शिकवायला सांगणे,...

पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत CBSE विद्यार्थ्यांकडून भौतिकशास्त्रातील सुधारणांबद्दल कमाल तक्रार

सीबीएसईच्या चुकांबद्दल अनेक दिवसांचा निषेध पुणे : हजारो विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी प्रवेश केलेल्या मूल्यांकन केलेल्या इयत्ता बारावीच्या CBSE उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती दाखवतात की भौतिकशास्त्र ही...

error: Content is protected !!