Homeशहरउल्हासनगरात सविधान जागर अभियान संपन्न अभियानाला उत्कृष्ट प्रतिसाद : अनेक विचारवंतांचा सहभाग

उल्हासनगरात सविधान जागर अभियान संपन्न अभियानाला उत्कृष्ट प्रतिसाद : अनेक विचारवंतांचा सहभाग

( प्रमोद दळवी )

 उल्हासनगर दि.२८ : उल्हासनगरात राहणारे वामदेव भोयर, व सौ सुनंदा भोयर यांनी संविधानाचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी संविधान जागर अभियानाचा कार्यक्रम रविवारी दिनांक २७  एप्रिल २०२५  रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला, अनेक विचारवंतांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदवला व सक्रिय काम करण्याचा निर्धार केला.

संविधानाचे रक्षण म्हणजे तुमच्या माझ्या जगण्याच्या अधिकाराचे रक्षण! संविधानाचे पालन करणे हीच खरी देशभक्ती! चला,संविधान सर्वांचे आहे ‘ हे प्रत्येकाला सांगूया. संविधानाचा विचार घराघरात पोचवूया. सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागूया, भीती व द्वेषाला दूर सारूया. आपले कुटुंबीय व मित्रांसोबत संविधानाच्या ७५  वर्षाचा आनंद साजरा करूया. संविधानाचा विचार प्रत्येकांपर्यंत पोहोचण्यासाठी  ‘’ संविधान जागर अभियान ” सुरू करण्यात आले आहे. उल्हासनगरातील रहिवासी वामदेव भोयर व सुनंदा भोयर यांनी संविधान घराघरात कसे पोहोचवता येईल, याकरिता वैचारिक लोकांची बैठक बोलून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या संविधान जागर अभियानामध्ये श्री निश्चय साक्षात साधना यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

संविधान घरोघरी पोहोचण्याची आखणी या कार्यक्रमात करण्यात आली. श्री निश्चय साक्षात साधना,नारायण भगत,राजेंद्र भालेराव ,यशवंत बसेशंकर,गौतम जाधव,भीमराज भगत,राजेश चंद्रागडे ,सुनंदा भोयर,वामदेव भोयर ,अरुणा सोनावणे,वंदना इंगळे ,संगीता साळवे,सुनील सोनवणे,राजेंद्र तोरणे,रवींद्र धांडे ,यशवंत भाई रणशेवरे या विचारवंतांनी भाग घेतला व सक्रिय काम करण्याचा निर्धार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांना वाढदिवसानिमित्त राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी दिल्या शुभेच्छा

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : प्रजा कृपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख...

मध्यवर्ती रुग्णालयात पहिली एंडोस्कोपिक सेप्टोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी : उल्हासनगरच्या आरोग्यसेवेत अत्याधुनिक सुविधेची भर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय...

‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत उल्हासनगरमध्ये भव्य बाईक रॅली : राष्ट्रभावनेचा जागर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी ) : ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी, देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी तसेच राष्ट्रीय ध्वजाबद्दल...

एक हात मदतीचा सामाजिक संस्थेच्या मागणीला यश ; महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश व...

उल्हासनगर दि.१३ ( प्रमोद दळवी )  : शाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटूनही उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्य...

अंबरनाथमध्ये गाळ्याच्या वादातून भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले; पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनाची तोडफोड,मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के...

अंबरनाथ दि. १२ ( प्रमोद दळवी )  : अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर परिसरात गाळ्याच्या जुन्या वादातून भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची...

error: Content is protected !!