Homeशहरउल्हासनगरात मनसे ने लावले रिक्षानां मला मराठी येते चे स्टिकर..

उल्हासनगरात मनसे ने लावले रिक्षानां मला मराठी येते चे स्टिकर..

उल्हासनगर दि . २६ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने रविवारी  शहाड स्टेशन, म्हारळ डी -मार्ट रिक्षा स्टॅन्ड येतील सर्व रिक्षानां मी मराठी बोलतो.. मला मराठी समजते.. या माझ्या रिक्षात बसा असे स्टिकर लावण्यात आले. या आंदोलनाला रिक्षा चालकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला..

यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख, उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश शेठपलांनी वाहतूक सेनेचे शहर संघटक काळू थोरात, उपतालुका अध्यक्ष विवेक गंभीरराव योगेश पवार विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे,देवा तायडे, नटवर वासिटा प्रशांत संनगाळे, प्रमोद पालकर,राजन चौहान अक्षय धोत्रे,अमोल पाटील,अशोक गरड, संदीप गरड,सचिन शिरसाठ,संतोष पायाळ,सचिन विभुते शोल्क बेंडके संकेत शिंदे,महेश रोडगे, तुकाराम थोरात यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

13 BMC कंत्राटी शाळेतील शिक्षकांचे पगार 15 वर्षांपासून 5,000 वर अडकले आहेत

मुंबई: ते एकच काम करतात, परीक्षा पास करतात, पण महिन्याला फक्त 5,000 रुपये कमवतात. किमान 15 वर्षांपासून, 13 BMC शाळेतील कंत्राटी शिक्षक...

वित्त विभागाने 6,000 कोटी पुरंदर विमानतळ कर्ज हमी साठी GR जारी केला

पुणे: राज्याच्या वित्त विभागाने शुक्रवारी प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनासाठी 6,000 कोटी रुपयांच्या हमीच्या अटींचा तपशील देणारा शासन निर्णय (GR) जारी केला.सुरक्षितता, उत्तरदायित्व कलम आणि...

IPL 2026: आंगकृष्ण रघुवंशी बाद झाल्यामुळे संतापाची लाट उसळली, चाहत्यांनी अंपायरच्या कॉलवर प्रश्नचिन्ह

अंगकृष्ण रघुवंशी (पीटीआय फोटो) मैदानात अडथळा आणल्याबद्दल अंग्क्रिश रघुवंशीच्या वादग्रस्त बाद झाल्यामुळे केवळ कोलकाता नाईट रायडर्सचा डाव हादरला नाही तर सोशल मीडियावरही आग...

तुमचे फुफ्फुस, यकृत, आतडे आणि डोळ्यांना आधार देणारे अन्न

श्वासोच्छवास स्वयंचलित वाटतो, परंतु फुफ्फुसाचे आरोग्य शरीरात काय जाते यावर बरेच अवलंबून असते. प्रदूषण, तणाव आणि संक्रमण वायुमार्गांना त्रास देऊ शकतात. येथेच काही रोजचे...

तापमान ४२.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने पुण्यात या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस आहे; लोहेगाव 15...

लोहेगाव 42.4 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने पुण्यात हाहाकार उडाला, हंगामातील सर्वोच्च (प्रतिनिधी प्रतिमा) पुणे: लोहेगाव येथे 42.4 अंश सेल्सिअस आणि शिवाजीनगर येथे 40.9 अंश...

error: Content is protected !!