Homeशहरउल्हासनगरात अ‍ॅड. जय गायकवाड यांचा टीओकेत प्रवेश

उल्हासनगरात अ‍ॅड. जय गायकवाड यांचा टीओकेत प्रवेश

उल्हासनगर दि. २२ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने उल्हासनगरातील विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला व आपल्या पक्षाचे उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय आता उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरुवात होणार आहे. तर कोणत्याही पक्षातून  आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी काय जाणांचे प्रयत्नही आहेत. याशिवाय उल्हासनगर काहीजण या पक्षातून त्या पक्षात प्रवेश देखील घेताना दिसत आहेत. यावर्षी नवीन चेहरे देखील निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या प्रमाणात उतरणार आहेत. नुकताच स्वराज्य संघटनेचे सर्वेसर्वा अ‍ॅड. जय गायकवाड यांनी प्रभाग १८  मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने त्यांनी टीओकेत प्रवेश केला आहे.

जय गायकवाड यांच्या प्रवेश सोहळ्या प्रसंगी ओमी कलानी, शिवसेना प्रवक्ता किरण सोनवणे, टिओकेचे पदाधिकारी संतोष पांडे, विजय मंगतानी, मनोज सचदेव, गौरव बोधवानी, मोहित पेसवानी उपस्थित होते. शहरात खासदार श्रीकांत  शिंदे यांच्या पुढाकाराने टिओके प्रमुख ओमी कलानी व साईपक्ष प्रमुख जीवन इदनानी यांच्यासोबत निवडणुकीत युती झाली आहे. त्यानुसार प्रभागनिहाय उमेदवारांची रणनीती आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गायकवाड यांनी टिओकेला पसंती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्नीवर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी सफाई कामगारावर गुन्हा दाखल

पुणे : काही घरगुती वादातून मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरी 32 वर्षीय पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली खराडी पोलिसांनी एका सफाई कामगारावर गुन्हा...

भारताच्या 2036 ऑलिम्पिक बोलीला टाइमलाइन मिळते: आयओसीने यजमान कधी निश्चित केले जाईल हे उघड...

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) अध्यक्ष कर्स्टी कोव्हेंट्री (AP फोटो) नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) सुधारित यजमान निवड प्रक्रियेला मान्यता दिल्यानंतर 2029 च्या...

मराठी भाषणामुळे लालबुंद, महासभा अध्यक्षांनी मागितली माफी | मुंबई बातम्या

मुंबई : मराठी 'अस्मिता' (अभिमान) हा निवडणुकीचा मुद्दा राहिलेल्या शहरात, विधानसभेत शोकसंदेश वाचताना अनेक मराठी शब्दांचा चुकीचा उच्चार करून स्वतःला लाजीरवाणी स्थितीत...

‘या मुलीला कधीच पाहिले नाही’: चेतनच्या वडिलांनी नकार दिला मुलाने केतन अग्रवालला लोहगडच्या कड्यावरून...

लोहगड किल्ल्यावरील पूर्वनियोजित हत्येतील आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाचा बचाव केला आणि दावा केला की तो एक जवळचा माणूस होता आणि व्यावसायिकाच्या जीवघेण्या पडझडीत...

In a recent update, the Maharashtra Real Estate Regulatory Authority (MahaRERA) has offered significant clarity for homebuyers. प्राधिकरणाने असे मानले...

error: Content is protected !!