Homeशहरआमदार कुमार आयलानी यांची प्रमुख उपस्थिती: सिंधू यूथ सर्कलकडून लेफ्टनंट कशिश मेथवानी...

आमदार कुमार आयलानी यांची प्रमुख उपस्थिती: सिंधू यूथ सर्कलकडून लेफ्टनंट कशिश मेथवानी यांचा भव्य सत्कार

उल्हासनगर दि. ८ ( प्रमोद दळवी ) : सिंधू यूथ सर्कल, उल्हासनगरच्या महिला विंगच्या वतीने भारतीय सैन्यातील अधिकारी तसेच मिस इंटरनॅशनल इंडिया २०२३ विजेत्या लेफ्टनंट कशिश मेथवानी यांच्या सन्मानार्थ भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उल्हासनगरचे लोकप्रिय आमदार कुमार आयलानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी लेफ्टनंट कशिश मेथवानी यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आमदार कुमार आयलानी म्हणाले की, लेफ्टनंट कशिश मेथवानी यांनी भारतीय सैन्यात सेवा देत देशाचा गौरव वाढवला आहे. तसेच मिस इंटरनॅशनल इंडिया २०२३ हा किताब पटकावून त्यांनी समाजातील तरुणींना प्रेरणा दिली आहे. देशसेवा, शिस्त आणि कर्तृत्व यांचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला असून, अशा युवा व्यक्तिमत्त्वांचा समाजाला अभिमान आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास सिंधू यूथ सर्कलचे सुंदर डंगवानी, गुलशन लुल्ला यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, महिला विंगच्या सदस्य, समाजातील मान्यवर नागरिक तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. उपस्थितांनी लेफ्टनंट कशिश मेथवानी यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, समाजातील विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लेफ्टनंट कशिश मेथवानी यांच्या यशाचा गौरव केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभ्यासिका तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी ९ जुलै २०२६ रोजी उपोषणाचा व आंदोलनाचा...

उल्हासनगर, दि. ८ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्र. १७ परिसरात विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेली सुसज्ज अभ्यासिका (स्टडी सेंटर) चार महिन्यांपूर्वी पूर्ण...

विम्बल्डनमधील इतिहास: लिएंडर पेसनंतर मुलांच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा अर्णव पापरकर ३६ वर्षांतील पहिला...

लंडन, इंग्लंड येथे 04 जुलै 2026 रोजी द चॅम्पियनशिप विम्बल्डन 2026 च्या सहाव्या दिवशी बॉईज सिंगल्सच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात अर्णव विजय पापरकर ग्रेट...

गोरेगाव येथे बेस्ट बसने ऑटोला धडक दिल्याने दोन जखमी

बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या 45 लाखांवरून 23 लाखांवर घसरली आहे परंतु भविष्यात ती 50 लाखांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे, तज्ञांनी चेतावणी दिली आहे...

जलद व्यापार मंदावला आहे, पुण्याच्या पावसात रायडर्सना आव्हानांचा सामना करावा लागतो

रायडर्सना पावसात तोंड देण्याची स्वतःची आव्हाने होती. ते पूर आलेले रस्ते, खड्डे आणि रहदारी यातून मार्गक्रमण करत आहेत. यामुळे ऑर्डरला तात्पुरता विलंब झाला...

वंदे भारत गाड्या ज्या तुम्हाला भारतातील सर्वात प्रसिद्ध युनेस्को जागतिक वारसा स्थळांवर घेऊन जातात

युनेस्को साइट्स: ताजमहाल आणि आग्रा किल्लादिल्ली-आग्रा वंदे भारत हे कदाचित प्रवाश्यांपैकी एक आवडते आहे जे लोकांना एकाच प्रवासात दोन युनेस्को साइट्स, ताजमहाल आणि आग्रा...

error: Content is protected !!