Homeशहरअंबरनाथ मधील शिवाजीनगर लोकनगरी परिसरातील चौकाला स्व.नितीन वारिंगे यांचे नाव देण्याची मागणी

अंबरनाथ मधील शिवाजीनगर लोकनगरी परिसरातील चौकाला स्व.नितीन वारिंगे यांचे नाव देण्याची मागणी

अंबरनाथ दि. : अंबरनाथ मधील शिवाजीनगर पूर्वला लोकनगरी परिसरातील चौकाला स्वर्गीय नितीन वारिंगे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अंबरनाथचे मा. नगराध्यक्ष सुनील वामन चौधरी यांनी अंबरनाथ नगरपरिषदचे प्रशासक व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

एक सामाजिक आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व असलेल्या स्वर्गीय नितीन वारिंगे यांचे नाव अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर पूर्वला लोकनगरी परिसरातील चौकाला “ स्वर्गीय नितीन वारिंगे “ चौक हे नाव देण्यात यावे अशी स्थानिक जनतेची मागणी असल्याचे सुनील चौधरी यांनी अंबरनाथ नगरपरिषदला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

स्वर्गीय नितीन वारिंगे हे शिवाजीनगर लोकनगरी परिसरातील सुशिक्षित, सक्रिय, सहृदयी आणि समाजहितासाठी कार्य करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात अनेक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक आरोग्य उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या कार्याचा लाभ अनेक नागरिकांना झाला आहे. आणि त्यामुळेच त्यांचे स्मारक म्हणून त्या  रस्त्याच्या चौकाला त्यांचे नाव दिल्यास संपूर्ण परिसरात सकारात्मक भावनांचा प्रसार होईल असे निवेदनाद्वारे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी अंबरनाथ नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना विनंती केली आहे. आपण त्वरित कार्यवाही करून सदर चौकाला स्वर्गीय नितीन पंढरीनाथ वारिंगे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अफगाणिस्तान विरुद्ध भारताच्या कर्णधाराच्या शतकानंतर बॉल बॉयने शुभमन गिलच्या पायाला स्पर्श केला; व्हिडिओ व्हायरल...

नवी दिल्ली: भारताचा कर्णधार शुभमन गिलचा एक हृदयस्पर्शी क्षण मुल्लानपूरच्या न्यू पीसीए स्टेडियमवर झालेल्या एकमेव कसोटीत अफगाणिस्तानवर भारताच्या वर्चस्वपूर्ण विजयानंतर व्हायरल झाला...

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मुंबईतील पाण्याचा टँकर संप मागे घेतला

संपामुळे मुंबईसाठी पाण्याचा एक गंभीर पर्यायी स्त्रोत विस्कळीत झाला होता मुंबई : केंद्रीय भूजल प्राधिकरण (CGWA) कडून एनओसी न मिळाल्याने विहीर मालक आणि...

काँग्रेस, आप झुरळ जनता पक्षाच्या उद्याच्या आंदोलनापासून दूर राहणार | पुणे बातम्या

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पुणे : गुरुवारी पुण्यात होणाऱ्या झुरळ जनता पक्षातर्फे (सीजेपी) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र...

पोमोडोरो तंत्र: ही 5-मिनिट एलोन मस्क उत्पादकता युक्ती प्रत्येक आठवड्यात तुमचे तास वाचवू शकते...

जेव्हा लोक इलॉन मस्कबद्दल बोलतात, तेव्हा ते सहसा 120-तासांच्या वर्क वीकवर आणि पूर्ण इच्छाशक्तीवर जगणाऱ्या वर्कहोलिक व्यक्तीचा विचार करतात. परंतु, याउलट, त्याच्या...

विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले

पुणेमराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांना दिलेली आश्वासने पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत मंगळवारी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय...

error: Content is protected !!